मंडणगड

म्हाप्रळ-आंबेत पुल २० ऑक्टोबरपासून वाहतूकीस खुला होणार?

(मंडणगड) सावित्री नदीवरील गेल्या दोन वर्षापासून दुरुस्तीचे कारणासाठी बंद असलेला म्हाप्रळ- आंबेत पुल 20 ऑक्टोबर 2023...

Read more

प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे(मंडणगड) येथील अनिल महादेव जगताप सेवानिवृत्त

(मंडणगड)  प्रा.आ.केंद्र देव्हारे येथील परिचर श्री. अनिल महादेव जगताप हे नियत वयोमानानुसारदिनांक ३१/०७/२०२३ रोजी सेवानिवृत्त झाले...

Read more

दहशतवाद्यांचे रत्नागिरी कनेक्शन? एटीएसच्या पथकाने मंडणगडातून एकाला घेतले ताब्यात

(मंडणगड) दहशतवादी विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे मोठी कारवाई केली आहे. पुणे-कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन...

Read more

मंडणगड पोलिसांनी सिनेस्टाईल थरारक केला पाठलाग; हरणाच्या शिंगांसह दोघांना घेतले ताब्यात

(मंडणगड) तालुक्यात तीन दिवसांपूर्वी खासगी गाडीतून हरणाची शिंगे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून पोलीसांनी...

Read more

मंडणगड तालुक्याशी अनेक गावांचा संपर्क तुटला; भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती

(मंडणगड) दोन दिवस तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावासाचा परिणाम तालुक्यात जनजीवनावर झाला आहे. १९ जुलै रोजी तालुक्यात...

Read more

डॉ .बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थी स्वागत समारंभ साजरा

(मंडणगड / किशोर कासारे) मंडणगड तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आज 15 जून 2023 पासून मुलांच्या...

Read more

माझी वसुंधरा अभियानामध्ये अडखळ ग्रामपंचायत कोकणात अव्वल

(मंडणगड) पृथ्वी, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांवर आधारीत राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात...

Read more

बस फेरीबोटीचा निर्णय बदल करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

(मंडणगड) मंडणगड आगाराची तिडे तळेघर महाड सायन बोरीवली व तिडे तळेघर ठाणे नालासोपारा या बससेवेला फेरीबोटीचा...

Read more

ट्रॅक्टर अपघातात २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू

(मंडणगड) मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील रशिद दाभिळकर यांच्या क्रशरवर काम करणाऱ्या २१ वर्षीय तरूणाचा ट्रॅक्टर अपघातात...

Read more

मंडणगडातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आंबडवे ठरले ‘कायकल्प’ प्रथम पुरस्कार विजेते

(मंडणगड) प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना शासनाकडून मिळणारा कायाकल्प पुरस्कार तसेच आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांना...

Read more

महाड येथे झालेल्या अपघातात मंडणगडातील महिलेचा मृत्यू, 9 जण जखमी

(मंडणगड) पाली येथे देवदर्शनाकरिता गेलेल्या घोगरेकर, जगताप व पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. रविवारी रात्री 11.30...

Read more
Page 1 of 5 1 2 5

Premium Content

No Content Available

Alert ! You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?