लांजा व तोणदे परिसरात अमली पदार्थांचे सेवन; तीन संशयितांवर पोलिसांची कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व तोणदे या दोन ठिकाणी गांजासदृश…
लांजा तालुका भारतीय जनता पार्टी दक्षिण युवा मोर्चा अध्यक्षपदी जयेश माजळकर
(लांजा) लांजा तालुका भाजपाच्या दक्षिण युवा मोर्चा अध्यक्षपदी जयेश माजळकर या युवा…
कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या उपोषण स्थळी युवासेना पदाधिकाऱ्यांची भेट
(लांजा / प्रतिनिधी) नगर पंचायतीच्या डंपिंग ग्राउंडविरोधात तब्बल ७८ दिवसांपासून साखळी उपोषणावर…
भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली वेरवलीत वर्षावास समारंभ यशस्वी
(लांजा /प्रतिनिधी) राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर…
लांज्यातील आंजणारी शिखरेवाडीतील धक्कादायक चोरी; तब्बल साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
(लांजा) तालुक्यातील आंजणारी शिखरेवाडी येथे अज्ञात चोरट्याने तब्बल ५ लाख ४५ हजार…
लांजा येथील युवा समाजसेवक अरबाज हाजीमिया नेवरेकर यांना ‘राष्ट्रीय आदर्श समाजसेवा रत्न’ पुरस्कार जाहीर
(लांजा) लांजा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अरबाज हाजीमिया नेवरेकर यांना नुकताच आधार…
लांजा वनक्षेत्रातील साग चोरी प्रकरणात अकरा आरोपी ताब्यात; पाच वाहने व साग माल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील मौजे कुरणे (सर्व्हे नं. १९१/१) या राखीव…
लांज्यात वन विभागाची धडक कारवाई ; ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
(लांजा) तालुक्यातील मौजे कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाची मोठी चोरतूट झाल्याचे वन…
लांजातील डम्पिंग ग्राऊंड होऊ देणार नाही; माजी खासदार विनायक राऊत यांची ठाम भूमिका
(लांजा) तालुक्यातील कोत्रेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला शिवसेना उबाठा पक्षाने जोरदार…
लांजा तालुक्यातून महिला व दोन मुले बेपत्ता
(रत्नागिरी) लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय…



