प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर यांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपविले जीवन
( सोलापूर ) सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवले. यावेळी दोन राउंड फायर झाल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली. मोदी परिसरात असलेल्या…
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून परधर्मात गेलेल्या ५०६ कुटुंबांची घरवापसी
(वसई) आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या ५०६ कुटुंबांना विधिवत पुन्हा सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली शिरसाड येथे विधिवत हा सोहळा…
सैतवडे येथील शैक्षणिक व सामाजिक संस्थेद्वारा गुणवंतांचा सन्मान
(रत्नागिरी) शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे ता. रत्नागिरी या संस्थेमार्फत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी' होत असते. संस्थेमार्फत न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे ता. रलागिरी व न्यू इंग्लिश स्कूल…
जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारे येथील विद्यार्थी प्रित सचिन भोईर याचे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश
(मंडणगड) सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारे, तालुका मंडणगड येथील इयत्ता पहिली चा विद्यार्थी कु. प्रित सचिन भोईर याने उत्तुंग यश…
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम धिम्या गतीने!
शिफ्ट केलेल्या जागेत आरोग्य केंद्राची दमदार कामगिरी !
पोलीस कारवाईनंतर करजुवे – माखजन खाडीत बंद झालेल्या वाळू उपशाला पुन्हा जोमाने सुरुवात!
रात्रभर धडधडताहेत सक्शन पंप, विनापरवाना वाळू उपसा व गाड्या भरून हजारो ब्रास वाळू वाहतूक; महसूल विभागाची मात्र बघ्याची भूमिका
राजापूरमध्ये खैर चोरी प्रकरणी सात जणांवर गुन्हा
(राजापूर) तालुक्यातील तळगाव वाकिरले येथे फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीतील नऊ खैर वृक्षांची परवानगी न घेता तोड करून चोरी केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०२५…
वाशिष्टी खाडीला वाळू माफियांचा विळखा; निर्ढावलेल्या माफियांना आशीर्वाद कुणाचा?
महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
आंबा घाटातील अरुंद रस्ता कठड्याविना; अपघातांना निमंत्रण, ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष
(संगमेश्वर) पूर्वीचा रत्नागिरी-कोल्हापूर व सध्याचा मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबाघाटातील चौपदरीकरण वेगात सुरू आहे. या ठिकाणी दरड खाली येऊ नये म्हणून कंपनीकडून चांगल्या प्रकारच्या जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे; मात्र याउलट दरीच्या…
धक्कादायक! गणेशगुळे समुद्रकिनारी सापडलेला मानवी सांगाडा कुणाचा?
(रत्नागिरी) तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी असलेल्या खडपात गुरुवारी सकाळी एक मानवी सांगाडा सापडल्याने परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सांगाडा ताब्यात घेतला आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच तो पुरुषाचा…