कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली; आईसह मुलाचा जागीच मृत्यू
(चिपळूण) कुंभार्ली घाटात दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात विश्वजित जगदीश खेडेकर (वय 42) तर सुरेखा जगदीश खेडेकर (वय 65) यांचा मृत्यू झाला. विश्वजित खेडेकर हे आपल्या आईसोबत स्विफ्ट…
गावखडीचे जागृत देवस्थान “श्रीदेव रामेश्वर”
(गावखडी / दिनेश पेटकर) प्रतिवर्षाप्रमाणे गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिर, गावखडी येथील महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवा निमित्त व श्री देव रामेश्वर यांविषयी थोडक्यात... शिव…
संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कार्यभार पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्याकडे
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस उपअधीक्षक (डी. वाय. एस. पी ) शिवप्रसाद पारवे यांचे विविध क्षेत्रातील लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन सदिच्छा भेट घेऊन शाल…
मुंबईस्थित गुहागर तालुकावासीयांचा मेळावा उत्साहात संपन्न
(मुंबई / रामदास धो. गमरे) बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.) गुहागर पतसंस्थेच्या वतीने गुहागर तालुक्यातील मुंबईस्थित रहिवासीयांचा मेळावा संस्थेचे चेअरमन के. सी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
भास्कराचार्यांनी दिलेली गणितीय सूत्रे आजही लागू!
(रत्नागिरी) आजमितीस अनेक भारतीय विद्वानांनी आपापले गणितावर आधारित संशोधन केलेले आहे. मात्र याच विद्वानांच्या परंपरेतील एक असलेले भास्कराचार्य यांनी दिलेली गणितीय सूत्रे आजच्या काळात देखील लागू पडतात असे प्रतिपादन अन्वेष…
बसचालक मारहाण प्रकरणी न्यायालयाकडून तिघांना कारावासाची शिक्षा
(रत्नागिरी) सहा वर्षांपूर्वी शहरातील गाडीतळ येथे एसटी बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने सोमवारी २ वर्षे कारावास व २,७०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सचिन भिकाजी रायकर (४४, रा.…
मालगुंड विद्यालयाला माजी विद्यार्थी मधुसूदन हरी लिमये यांच्याकडून देणगी
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रतिष्ठीत नागरिक व बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड चे १९७५सालच्या पहिल्या एस एस सी बॅच चे…
गणपतीपुळे समुद्रात झेपावली ४७ कासवांची पिल्ले
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील विलोभनीय समुद्रकिनाऱ्यावर राबविण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत रविवारी कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने 47 सागरी…
राज्यात अनेक शाळा शिक्षकाविना, संचमान्यतेच्या नव्या आदेशाचा फटका; अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ आंदोलनाच्या पवित्र्यात: प्रवीण काटक
(मुंबई) राज्याच्या शिक्षण संचालकांनी केलेल्या नव्या संचमान्यतेनुसार प्राथमिक शाळांतील हजारो विषय शिक्षक अतिरिक्त होत असल्याने सरकारी शाळावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शालेय शिक्षण…
शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
(मुंबई) केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना…

