टाकळेवाडीतील शिमगोत्सव सोमवारी होणार साजरा
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) शहरानजीकच्या फणसोप येथील टाकळेवाडीतील शिमगोत्सव सोमवार दि. 17 रोजी होणार आहे. पालखीची सवाद्य मिरवणुकीने सोमवारी रात्री 12 वा. शिमगोत्सवाला प्रारंभ होईल. सोमवारी सकाळी 11 वा. श्री…
पोलिसांवर गुन्हा दाखल होणार की नाही?
(मुंबई) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडी मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालाद्वारे पाच पोलिसांना जबाबदार ठरवले आहे. त्यामुळे, या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाणार की नाही, याबाबतचा निर्णय…
होळी दहन करून घरी येताना दुचाकीच्या अपघातात मामा-भाचाचा मृत्यू
(मुंबई) होळी दहन करून घरी येत असताना दुचाकी अपघातात मामा आणि भाचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रल्हाद माळी (वय- २५, रा. भिणार) व त्यांचा भाचा मनोज…
ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी येथे विशेष महिला ग्रामसभेत महत्त्वाचे ठराव
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षपदी माजी सरपंच सुमित्रा बलेकर…
कडवईत होळी उत्सव उत्साहात साजरा
(संगमेश्वर) तालुक्यातील कडवई येथे होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या होळी उत्सवाच्या निमित्ताने मोठया प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल झाले आहेत.सगळीकडे एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कडवई गावच्या शिमगोत्सवाचे…
निघाला रे निघाला सोंबा देव खेळायला निघाला रे… होळीये..
(चाफे / हरेश गावडे) चाफ्याच्या फुलांनी बहरलेला चाफे गाव, अलीकडे जुन्या बांधावरती सुकलेल्या पडलेल्या अवस्थेत आज याच फुलाच लेण दुर्मिळ अवस्थेत पहायला मिळते, ज्यावेळी झेंडूची लागवड कोकणात अवतरली नव्हती तेव्हा…
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांती दिनानिमित्त जाहीर सभा
(कळझोंडी / किशोर पवार) बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी ९८ वा.चवदार तळे सत्याग्रह, महाड क्रांती दिन महोत्सव सकाळी १० ते २…
धक्कादायक! कुवारबाव येथील वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी…
नवलाई पावणाई जाकादेवी आंबेशेत संघाचा ढोल – ताशा ठरला सरस
(रत्नागिरी) सध्या सर्व कोकण पट्ट्यात शिमग्याचा उत्साह पाहायला मिळतो आहे. याचेच औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील श्री लक्ष्मीकेशव उत्सव मंडळ पुरस्कृत भव्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या विजयाची घौडदौड…
मजगांव येथील चांदबी इब्जी यांचे निधन; अशिक्षित महिलेने कष्टाने केले कुटूंब सुशिक्षित
(रत्नागिरी) रत्नागिरी मजगांव येथील इब्जी कुटूंबातील थोर माता चांदबी इब्जी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्या अशिक्षित असूनदेखील स्वत: कष्ट करून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले.…

