त्यांनी ओवाळणी करून दिल्यावर सुरू होते दिवाळी
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) वेगवेगळ्या सणासमारंभात वेगवेगळ्या प्रथा परंपरा दिसून येतात. संगमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये अशीच एक परंपरा दिवाळीच्या सणाशी निगडीत आहे. इथे परीट समाजाच्या लोकांनी ओवाळणी केल्याशिवाय…
जाकादेवी खालगाव येथील बारा वर्षीय मुलगी सृष्टी महेश पानवलकर हिचा विंचू दंशाने मृत्यू
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवाशी असलेले महेश विष्णू पानवलकर यांची १२ वर्षीय मुलगी ( इ. ७ वी ) हिला मंगळवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विंचू दंश…
शिकारीच्या उद्देशाने बंदुक, काडतूस बाळगणार्या दोघांना अटक
(रत्नागिरी) तालुक्यातील टिके कांबळेवाडी फाटा येथे शिकार करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात सिंगल बॅरल बंदुक, 6 जिवंत काडतूस, कार आणि इतर साहित्य असा एकूण 1 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणनगर येथे प्रतिष्ठित नागरिकांची समन्वय बैठक
(रत्नागिरी) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कोकणनगर पोलीस चौकीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने रुजू झालेले रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी कोकणनगर पोलीस चौकी बीट…
लोवले येथे भात पिकांच्या उत्पादनांचे निरीक्षण
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) स्वामी समर्थ मठ मु. पोस्ट लोवले ता. संगमेश्वर येथे भात पिकांचे उत्पादनlचे निरीक्षण करण्यात आले. त्याआधी किसान क्राफ्ट कंपनी (बंगलोर) चे बियाणे नमुन्याकरता शेतकऱ्यांना…
जाधव फिटनेस ॲकेडमी तर्फे निराधार बांधवांना दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप
(रत्नागिरी) जाधव फिटनेस ॲकेडमी सामाजिक जाणीवेतून समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते निराधार बांधवांना दिवाळी फराळ व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. भविष्यात आठवडा बाजार येथे भव्य…
रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांची संपत्ती कोटींच्या घरात
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर केली आहे. त्यानुसार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती कोटीच्या घरात आहे. दापोलीत…
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर येथील जिल्हा परिषद शाळा फणसवणे नं १ संघ अंतिम विजेती
(संगमेश्वर / एजाज पटेल) २३-१०-२०२४ रोजी डेरवण क्रीडासंकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा (खो-खो-१४वर्ष-मुलगे/मुली ) संपन्न साल्या. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्याच्या वतीने जि.प शाळा फणसवणे नं.१ खो-खो-मुलगे (14 वर्ष) या…
जिंदाल कंपनीचा ‘मनमानी कारभार’: कोळसा राखेच्या ढीगाऱ्यामुळे नांदिवडे गाव मरणाच्या दारात
(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी) जिंदाल कंपनी एका बाजूला कोळशाची काळी बुकटी तर दुसऱ्या बाजूला राखेचे साठवलेले मोठं-मोठे ढिगारे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. जिंदाल कंपनीने मनमानीपणाचा कळस गाठला आहे.…
टाटा मोटर्स धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर 1111व्या गाडीची डिलिव्हरी संपन्न
रत्नागिरी ) देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे रत्नागिरी येथील सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत शोरूममध्ये आज धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर 1111व्या गाडीचा…

