दादासाहेब सरफरे विद्यालयाचे तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत सुयश; विविध गटात ७ विद्यार्थ्यांचा गौरव
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील मिनाताई ठाकरे हायस्कुल साडवली या प्रशालेत संस्थापकीय अध्यक्ष श्री रविंद्र माने यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.…
कळझोंडी धरणाच्या नव्या जॅकवेलला गळती; बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
(गणपतीपुळे / वैभव पवार) कळझोंडी धरण परिसरात गेल्या वर्षी नव्याने बांधण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये सध्या ठिकठिकाणी गळती होऊ लागल्याने धरण व्यवस्थापन आणि बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, या…
खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट, शेकडो अश्लील फोटो आणि व्हिडीओ; जावयावरील आरोपानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया…
मानवी तस्करीचा आरोप
२०१२ पासून होणार शालार्थ घोटाळ्याची चौकशी: राज्य सरकारकडून एसआयटीची नियुक्ती
( मुंबई ) राज्य सरकारला शेकडो कोटी रुपयांचा फटका बसवणाऱ्या बनावट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याची चौकशी आता थेट २०१२ पासून सुरू होणार आहे. या घोटाळ्याच्या सखोल तपासासाठी शालेय…
राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकश्या कंत्राटी अधिकाऱ्यांमार्फत; परिपत्रक जारी
( मुंबई ) राज्य सरकारी सेवेत कार्यरत गट-अ आणि गट-ब संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकश्या आता कंत्राटी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहेत. प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे प्रलंबित…
गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार – महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती
(छत्रपती संभाजीनगर) राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर टाकलेला नसून, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नक्कीच मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सरकारचा भर…
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती; दिग्दर्शक राज मोरे यांची माहिती
(मुंबई) ‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला केंद्र सरकारने एक महिन्यासाठी स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून त्यांना…
लांजा: कणगवली येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
( लांजा ) लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे एक २७ वर्षीय तरुण गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त…
मजगाव येथील वीज समस्यांबाबत महावितरण अभियंत्याचे आश्वासन; समस्या लवकरच मार्गी लावणार
(रत्नागिरी) रत्नागिरीजवळील मजगाव गावामधील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून विविध वीज समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंते नागवेकर यांनी मजगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या.…
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ सर्वोत्कृष्ट; ‘रंगबावरी’ नाट्यकृती द्वितीय
(नाशिक) महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाच्या संघाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘रंगबावरी’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा…

