पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहात पकडले
(पुणे) पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पिंपरी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकास ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) मंगळवारी, १५ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात अटक…
समीर शेडगे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश
(रायगड) रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे भूतपूर्व तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी त्यांच्या शेकडो समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने रोहेकरांनी कार्यक्रमास उपस्थिती…
शिक्षण विभागात १०० कोटींचा घोटाळा; ५८० बोगस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती उघड, गुन्हे दाखल होणार
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी एक मोठी आर्थिक गैरव्यवहाराची घटना समोर आली आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागपूर विभागात तब्बल ५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती करण्यात आल्याचे उघडकीस…
तीन हजार शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेवर गदा; NCET कारवाईच्या तयारीत
(नवी दिल्ली) देशभरातील सुमारे ३,००० शिक्षक प्रशिक्षण संस्था सध्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) च्या रडारवर असून, त्यांच्याविरोधात कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. देशात सध्या १५,५०० शिक्षण संस्था NCTE मान्यताप्राप्त…
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या हनुमान मंदिरातील रौप्य महोत्सवी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न
(राजापूर) तालुक्यातील माडबन येथे नाटककार वस्त्रहरणकर गंगाराम गवाणकर यांनी आपल्या घराशेजारी 25 वर्षांपूर्वी श्री हनुमान मंदिर उभारले आहे. गेल्या 24 वर्षांपासून अव्यातपणे ते या मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न करतात.…
खेडात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ व्या जयंती महोत्सव उत्साहात
(खेड / प्रतिनिधी) दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत सर्व ग्राम शाखा पदाधिकारी यांच्या विद्यमाने विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ व्या जयंती…
अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग मानांकन स्पर्धा २०२५ कोचीन – केरळ येथे १५ ते १९ मे दरम्यान रंगणार
या मानांकन स्पर्धेत कु. रेयांश बने करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
शिक्षकांची वैज्ञानिक अभ्यास सहल गोवा येथे
(जाकादेवी / वार्ताहर ) रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळ आयोजित शैक्षणिक सहल गोवा या ठिकाणी दिनांक 12 व 13 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा…
‘एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा – उद्योग मंत्री उदय सामंत
(मुंबई) उद्योग विभाग ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी अर्थात एव्हीजीसी – एक्सआर धोरण आणत आहे. यामध्ये ॲनिमेशन, गेमिंगचे नवनवीन सॉफ्टवेअर निर्मिती, वेब सिरीज आदींचा समावेश असणार आहे.…
संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी भावना केल्या व्यक्त

