मिठगवाणे सागरी महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात; सात महिला गंभीर जखमी, एकाचा मृत्यू
(जैतापूर / राजन लाड) मीठगवाणे येथे सागरी महामार्गावर आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण…
रत्नागिरीत ‘तिरंगा रॅली’ आणि ‘अमली पदार्थ मुक्त दौड’; स्वच्छतेचा संदेश देत पोलिसांची जनजागृती
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि अमली पदार्थविरोधी जनजागृतीचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली, अमली पदार्थ मुक्त…
चित्रकार विष्णू परीट यांच्या कुंचल्यातून साकारला निसर्गाचा अद्भुत आविष्कार !
गांग्रई कला कार्यशाळेत साकारली अनोखी चित्रं
संगमेश्वर तालुका भाजप च्या वतीने तिरंगा रॅली
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे संगमेश्वर तालुका भाजप च्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीत संगमेश्वर तालुका…
भरधाव कार कंटेनरखाली घुसली; महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू, सहकारी डॉक्टर गंभीर
(माणगाव / रायगड) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव येथे मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. महाडकडून पुण्याकडे वेगाने जात…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ अभ्यासक्रमाचा पहिला वर्धापन दिन जल्लोषात साजरा
(रत्नागिरी) मुंबई विद्यापीठ संलग्न बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हा व्यावसायिक अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठांमध्ये सर्वप्रथम गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी यांनी सुरू केला. कलेच्या व्यावसायिक शिक्षणाबरोबर आर्ट्स, कॉमर्सचे करिअर साठी आवश्यक…
शालार्थ आयडी प्रकरणात कारवाईबाबत आश्वासन; अधिकारी संघाचे आंदोलन स्थगित
(मुंबई) राज्यात सुरू असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई सुरू आहे. यामुळे नाराज झालेल्या अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने ८…
राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) राज्यात प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. गेल्या आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी झाले आहेत. यामध्ये डॉ.…
बच्चू कडू यांना 3 महिन्यांची शिक्षा; ते प्रकरण भोवले
(मुंबई) माजी आमदार बच्चू कडूंना सरकारी अधिकाऱ्याला धमकावल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा आणि ५,००० रुपयांचा दंड सुनावला आहे. मात्र, अपमानास्पद भाषा वापरण्याच्या (IPC…
आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढली
(मुंबई) करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी नॉन-ऑडिट प्रकरणांमध्ये आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली…

