तीन वर्षे नकाशासाठी हेलपाटे; भूमी अभिलेखाच्या कारभाराला वैतागलेल्या हेगशेट्ये कुटुंबाचा उपोषणाचा इशारा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सरकारी कार्यालयातील कागदोपत्री कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा प्रत्यय देणारे प्रकरण देवरुख येथील हेगशेट्ये कुटुंबीयांच्या बाबतीत समोर आले आहे. शासकीय मोजणी होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला,…
चोरीनंतर फरार संशयित उत्तर प्रदेशातून ताब्यात; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झालेल्या संशयिताला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील किशनपूर तालुक्यातून ताब्यात घेतले. रामहित निषाद असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव…
आंबा घाट बंद असल्याने साखरपा-रत्नागिरी मार्गावर दिवसभर एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांच्याकडे साखरपावासीयांचे साकडे
अयोध्येतील कथित चोरीच्या निषेधार्थ गुहागरात रामरक्षा पठण; विविध मंदिरांत कार्यक्रम
(गुहागर / रत्नागिरी) अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या १,४०० कोटी रुपयांच्या कथित चोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे गुहागर तालुक्यात १८ ते २२ ऑगस्टदरम्यान विविध मंदिरांमध्ये रामरक्षा पठण व आरतीचे आयोजन…
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर
( देवळे / प्रकाश चाळके ) मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले आहेत.…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा राजकीय प्रवास
(रत्नागिरी / वार्ताहर) कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. कुटुंबीयांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचता आले. नगराध्यक्ष म्हणून काम करताना अधिकाधिक लोकहिताची कामे करण्याला आपला प्राधान्यक्रम राहणार असल्याचे…
काळकाई कोंड येथे संरक्षक बांध कोसळून पडवीचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
(दापोली / वार्ताहर) दापोली शहरातील काळकाई कोंड-नागरबुडी परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची संरक्षक बांध कोसळून घराच्या पडवीचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली…
घाटकोपरमध्ये डोंगराची दरड कोसळून २ जणांचा मृत्यू; ७ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRFचे बचावकार्य सुरू
( मुंबई / वृत्तसंस्था ) मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर पूर्व परिसरात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. घाटकोपर पूर्व येथील गौसिया चाळ परिसरात रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास डोंगराची दरड…
देवळेच्या इतिहासाला लेखणीतून उजाळा देणारे शरद साडविलकर काळाच्या पडद्याआड
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नागरिक, मनमिळावू व्यक्तिमत्त्व आणि आपल्या लेखणीतून देवळे गावचा इतिहास, संस्कृती व परंपरा सर्वांसमोर आणणारे श्री. शरद अनंत साडविलकर यांचे मंगळवार…
‘आंदोलनात लाठ्या खाल्ल्या, मग पदे कुणाला?’; कॉक्रोच जनता पार्टीत उभी फूट, स्वतंत्र संघटनेची घोषणा
( छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था ) अभिजीत दिपके हे पार्टीच्या नावाखाली खासगी कंपनी चालवत असल्याचा आरोप करत गुजरातमधील दोन आंदोलकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’मध्ये देशभरातील आंदोलकांना…

