“जिजाऊ” नमन स्पर्धेत मिरजोळे नवतरुण कालिका मंडळाची उज्वल कामगिरी; ऋग्वेद गुरव ला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भव्य नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील…
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
(मुंबई) मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे…
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत ८ महत्वाच्या निर्णयांना मंजुरी; मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखा दर्जा
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण…
तळवडे गावच्या मालती सखाराम कदम यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) लांजा तालुक्यातील तळवडे गावचे देशभक्त दिवंगत माजी सैनिक सखाराम येसू कदम यांच्या पत्नी श्रीम. मालतीबाई सखाराम कदम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दि.१६ एप्रिल रोजी दुःखद निधन…
आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे यांच्या प्रकरणावरून खेड तहसीलदारांचा मुजोरपणा; वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर तहसीलदारांनी घातली हुज्जत
(खेड) तालुक्यातील मिर्ले गावातील आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे ह्या गेल्या 36 दिवसांपासून खेड तहसीलदार यांच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत आहे. या संदर्भात खेड तहसीलदार सुधीर सोनवणे यांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन…
रत्नागिरी कारवांचीवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात !
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी नजीकच्या कारवांचीवाडी येथे रविवारी २० एप्रिल रोजी सम्यक संबुध्द समाज मंडळ कारवांचीवाडी परिसर रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कारवांचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी…
करक-पांगरी सोसायटीचा घोटाळा उघड ; शासनाची दहा लाखांची फसवणूक, संचालक मंडळावर गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीने शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
संगमेश्वर- कसबा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास गती देण्यासाठी जय्यत तयारी; लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा दौरा
(संगमेश्वर) तालुक्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कसबा गावात उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.…
मालगुंड जीवन शिक्षण शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांची झाली सैनिकाशी भेट
भारतीय सैनिक विजय हुमणे यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधला संवाद!
अरुंधती पाध्ये प्रशालेत बाल वैज्ञानिक आयुष चव्हाण याचा सन्मान
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने इ. ६वी मध्ये शिकणाऱ्या कु. आयुष हेमंत चव्हाण याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक…

