पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार २५ हजार सुरक्षित परीक्षा केंद्रे उभारणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील विविध सरकारी सेवाभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतील घोळांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, सुरक्षित आणि सर्वसंमतीने…
श्रावण महिन्याच्या प्रारंभी धोपेश्वर येथे १३ ऑगस्टला लघुरुद्र स्वाहाकार
(राजापूर / वार्ताहर) हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याच्या प्रारंभानिमित्त राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील श्री देव धूतपापेश्वर मंदिरात गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी लघुरुद्र स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे.…
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
( नवी दिल्ली / वृत्तसंस्था ) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर वादाची सुनावणी आज (बुधवारी, १२ ऑगस्ट) रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल…
महावितरणची ३० हजारांची केबल चोरी; सांगोल्यातील संशयिताला खेड पोलिसांनी केली अटक
(खेड / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे येथून महावितरण कंपनीची सुमारे ३० हजार रुपये किमतीची केबल चोरून पसार झालेल्या संशयिताला खेड पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रेय शिवाजी गोडसे (२५, रा. नरळेवस्ती,…
पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वाचनसंस्कृतीची जोपासना,…
गुहागर : पाचेरीसडा येथे पाच महिन्यांचा मादी बिबट्या मृतावस्थेत; उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा-मधलीवाडी येथे बंद घराच्या पडवीत सुमारे पाच महिन्यांचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला…
आयोडीनअभावी विकारांचा शोध; रत्नागिरी जिल्ह्यात ३० शाळांमध्ये गलगंड पुनर्सर्वेक्षण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील गलगंडाचे प्रमाण तसेच आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या विकारांचा आढावा घेण्यासाठी गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२६…
पालीतील लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापारप्रकरणी एक महिला ताब्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईला आणखी एक यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे…
तीन वर्षे नकाशासाठी हेलपाटे; भूमी अभिलेखाच्या कारभाराला वैतागलेल्या हेगशेट्ये कुटुंबाचा उपोषणाचा इशारा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सरकारी कार्यालयातील कागदोपत्री कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा प्रत्यय देणारे प्रकरण देवरुख येथील हेगशेट्ये कुटुंबीयांच्या बाबतीत समोर आले आहे. शासकीय मोजणी होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला,…
चोरीनंतर फरार संशयित उत्तर प्रदेशातून ताब्यात; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच फरार झालेल्या संशयिताला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील किशनपूर तालुक्यातून ताब्यात घेतले. रामहित निषाद असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव…

