रत्नदुर्ग किल्ल्यावर दीपोत्सव उत्साहात; दीपप्रज्वलनातून गडकिल्ले संवर्धनाचा संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) दीप अमावस्येचे औचित्य साधून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी विभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग येथे दीपोत्सव २०२६ उत्साहपूर्ण आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादरवाजा आणि…
कणकवली-फोंडाघाट मार्गावर भरधाव कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली, 28 वर्षीय चालकाचा मृत्यू
(कणकवली / वार्ताहर) कणकवली-फोंडाघाट मार्गावर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. डामरे-कानडेवाडी स्टॉपनजीक कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. या अपघातात कारखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या…
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास होणार सुकर; 31 ऑगस्टपर्यंत 4 उड्डाणपूल पूर्ण करण्याचे आदेश
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. महामार्गाच्या कामाचा केवळ आढावा घेण्याऐवजी प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यावर भर…
दोन एसटी बसची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी
(खानापूर / सांगली) सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १८ प्रवासी…
राज्यात किडनी प्रत्यारोपणात 5 वर्षांत 59% वाढ; तरी 73 हजारांहून अधिक रुग्ण प्रतीक्षेत
(कोल्हापूर / वृत्तसंस्था) बदलती जीवनशैली, धावपळीचे दैनंदिन जीवन, अवेळी आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध अवयव निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून अवयव प्रत्यारोपणाची गरजही वाढत असून, विशेषतः…
‘इन्स्पायर अवॉर्ड मानक’मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन
( देवरुख / वार्ताहर ) संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी देवरुख येथील सृजन सायन्स सेंटरमध्ये उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये…
माळनाका येथील स्कायवॉकच्या ‘हँगिंग आर्ट गॅलरी’ रूपांतरावरून संताप; जनतेच्या पैशांच्या वापराबाबत सवाल
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला स्कायवॉक सध्या वापराविना पडून असल्याने त्याच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष टेबल टेनिस संघाचे सुवर्ण यश; महिला संघाला कांस्यपदक
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई विद्यापीठाच्या कोंकण विभाग क्रमांक ४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला टेबल टेनिस स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) पुरुष संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या विजयासह…
‘माय भारत’ पोर्टलचा युवकांनी लाभ घ्यावा : निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
(रत्नागिरी / वार्ताहर) युवकांना विविध विधायक उपक्रमांशी जोडून त्यांच्यात नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ पोर्टलचा जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ…
शिवसेना धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा सलग पाचव्या दिवशी युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर सवाल
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सलग पाचव्या दिवशी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने…

