तळवडे गावचे सुपुत्र व मुख्याध्यापक राजेश तेरवणकर यांचे हृदयविकाराने निधन
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील तळवडे गावचे सुपुत्र व अर्जुना माध्यमिक विद्यालय- कारवलीचे मुख्याध्यापक राजेश राजाराम तेरवणकर यांचे आज मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी दुपारी रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या…
मनोज जरांगेंच्या उपोषणाला मोठे यश; सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य; आंदोलकांचा जल्लोष
(मुंबई) मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये जल्लोषाचे…
कडवई वाणीवाडी बाजारपेठ स्मशानभूमीकडे जाण्याची बिकट वाट; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ भागातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली तब्बल सत्तर वर्षे विकासापासून…
मनसेतून बडतर्फ केलेल्या नेत्यांमुळे संघटनेवर कोणताही परिणाम नाही : तालुका अध्यक्ष रुपेश जाधव
(रत्नागिरी) मनसेतून बडतर्फ केलेल्या काही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांनी केले आहे. जाधव म्हणाले, "जिल्ह्यातील ९५…
गणेशोत्सवानिमित्त संगमेश्वर नागरी सुविधा केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) नावडी एस.टी. स्टँडसमोर गणेशोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने उभारलेल्या नागरी सुविधा केंद्रात गणेशभक्तांच्या सेवेत तत्पर असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संगमेश्वरातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या…
नराधम दुर्वास पाटीलच्या रक्तरंजित कारनाम्यांचा पर्दाफाश; रत्नागिरी जिल्ह्याला हादरवणारा तीन खुनांचा थरारक उलगडा
जिल्हाभरात संतापाची लाट
जयगड पोलिसांचा तपास ढिसाळ की जाणूनबुजून दुर्लक्ष?
खुनी दुर्वास पाटीलचा रक्तरंजित इतिहास; वर्षभरापूर्वीच्या खुनाची थरकाप उडवणारी कबुली
सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी युती – आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
(चिपळूण / रामदास धो. गमरे) राजकारणात सत्ता ही अत्यंत महत्वाची असते, ज्या समाजाकडे सत्ता असेल तो समाजच आपले प्रश्न सरकार दरबारी नेऊ शकतो, त्याकरता आपल्या समाजातील कार्यकर्ते हे सत्तेच्या केंद्रस्थानी…
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना पूर्णविराम : यंदा प्रक्रियेची कोणतीही हालचाल नाही
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कायमस्वरूपी थांबविण्यात आल्या आहेत. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी ही प्रक्रिया सुरू ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले…
ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नको – मंत्री छगन भुजबळ
(मुंबई) मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे . दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा काल चौथा दिवस…

