गणेश नाईक म्हणजे भाजपा नाहीत; त्यांच्या टीकेला साधा शिवसैनिकच उत्तर देईल — उदय सामंत
(मुंबई) भाजप आमदार गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. नुकतेच गणेश नाईक यांनी "ठाणे आणि नवी मुंबईत युती झाली नाही तरी भाजपाचाच महापौर होईल" असे विधान…
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जय रांगणकरचे यश
(रत्नागिरी) जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जय प्रणोती राजेंद्र रांगणकर याने उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याची निवड पडवे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील नवोदय विद्यालयात झाली आहे. जय हा…
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!
( मुंबई ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६…
जनता विद्यालय, आंगवलीचे रणजित पवार यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार
(संगमेश्वर) जनता विद्यालय, आंगवली (ता. संगमेश्वर) येथील शिक्षकेतर कर्मचारी रणजित रविंद्र पवार यांना “कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार – २०२५” या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे.…
हेदवी येथील हेदवकर विद्यानिकेतनमध्ये ब्रेल लिपी माहिती कार्यक्रमाचे आयोजन
(गुहागर) ए. जी. हायस्कूल दापोली या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे सेवानिवृत्त शिक्षक श्री. महाडिक यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अंध व्यक्तींसाठी लेखन व वाचन करण्यासाठी ब्रेल लिपीचा वापर कशा पद्धतीने…
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी ६ हजारांचा बोनस; १२,५०० रूपयांची सणउचल आणि वेतनवाढीचा हप्ता जाहीर
( मुंबई ) दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात…
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याचा दबदबा! १४ ते १९ वर्षांच्या गटात ३० पदकांची कमाई
(रत्नागिरी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कराटे असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नुकतीच रत्नागिरी…
द्रष्ट्या अभ्यासकाचा साक्षात्कार म्हणजे अमृतानुभव – डॉ. चंद्रशेखर भगत
(रत्नागिरी) नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे अध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे अभ्यासक आहेत. अद्वैत तत्त्वज्ञान, जीव, ब्रह्म, भारतीय तत्त्वज्ञान, जे. कृष्णमूर्ती यांचे…
रत्नागिरी जिल्हा परिषद : ५६ गटांचे आरक्षण जाहीर!
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कोण कोण बसणार, कोण ठरेल रथी आणि महा रथी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे! आज अखेर जिल्हा परिषदेच्या ५६ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे…
कुणबी सेवा संघ, दापोली पुरस्कृत सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) नवभारत छात्रालय, दापोलीचे पहिले विद्यार्थी आणि सातत्याने ६० वर्षे छात्रालयाची धुरा समर्थपणे वाहणारे कै. शिंदे गुरुजी यांच्या अथक परिश्रम, सेवावृती व दूरदर्शीपणामुळे दापोली येथे…

