रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कोण कोण बसणार, कोण ठरेल रथी आणि महा रथी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे! आज अखेर जिल्हा परिषदेच्या ५६ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे तालुका–वार तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🔴 तालुका : मंडणगड
1. भिंगोळोली – सर्वसाधारण
2. बाणकोट – सर्वसाधारण
🔴 तालुका : दापोली
3. केळशी – सर्वसाधारण
4. पालगड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
5. हर्णे – अनुसूचित जमाती (स्त्री)
6. जालगाव – सर्वसाधारण
7. कोळबांद्रे – सर्वसाधारण
8. दाभोळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
🔴 तालुका : खेड
9. सुकिवली – नागरिकांचा मागास प्रवर्ग
10. भरणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
11. भडगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग
12. दयाळ – सर्वसाधारण
13. वीराचीवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
14. लोटे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
15. धामणदीवी – सर्वसाधारण (स्त्री)
🔴 तालुका : चिपळूण
16. कळवंडे – सर्वसाधारण (स्त्री)
17. पेंढे – सर्वसाधारण (स्त्री)
18. खेर्डी – सर्वसाधारण (स्त्री)
19. अलोरे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
20. शिरगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
21. सावर्डे – सर्वसाधारण (स्त्री)
22. उमरोली – सर्वसाधारण (स्त्री)
23. वहाळ – सर्वसाधारण (स्त्री)
🔴 तालुका : गुहागर
24. कोकरे – सर्वसाधारण
25. असगोली – सर्वसाधारण
26. शृंगारतळी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
27. कोंडकारुळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
28. वेळणेश्वर – सर्वसाधारण (स्त्री)
29. पडवे – नागरिकांचा मागास प्रवर्ग

🔴 तालुका : रत्नागिरी
30. वाटद – अनुसूचित जाती (स्त्री)
31. खालगाव – सर्वसाधारण
32. कोतवडे – सर्वसाधारण
33. झाडगाव (म्यु. हद्दीबाहेर) – सर्वसाधारण (स्त्री)
34. खेडशी – सर्वसाधारण (स्त्री)
35. हातखंबा – अनुसूचित जाती
36. नाणीज – नागरिकांचा मागास प्रवर्ग
37. कर्ला – नागरिकांचा मागास प्रवर्ग
38. गोळप – सर्वसाधारण
39. पावस – सर्वसाधारण
🔴 तालुका : संगमेश्वर
40. धामापूर तर्फे संगमेश्वर – सर्वसाधारण
41. कडवई – सर्वसाधारण
42. कसबा संगमेश्वर – सर्वसाधारण (स्त्री)
43. मुचरी – सर्वसाधारण (स्त्री)
44. कोसुंब – सर्वसाधारण
45. साडवली – सर्वसाधारण (स्त्री)
46. दाभोळे – सर्वसाधारण
🔴 तालुका : लांजा
47. आसगे – सर्वसाधारण (स्त्री)
48. भांबेड – सर्वसाधारण (स्त्री)
49. साटवली – सर्वसाधारण (स्त्री)
50. गवाणे – सर्वसाधारण
🔴 तालुका : राजापूर
51. वडदहसोळ – सर्वसाधारण
52. तळवडे – सर्वसाधारण (स्त्री)
53. जुवाठी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
54. धोपेश्वर – सर्वसाधारण
55. साखरीनाटे – सर्वसाधारण (स्त्री)
56. कातळी – सर्वसाधारण (स्त्री)
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण यादीनंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

