मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यास ठाम विरोध; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
( रत्नागिरी ) पोलिस, प्रशासन तसेच सत्ता यात मराठ्यांची संख्या जास्त आहे. तरीही मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मागणे अन्यायकारक आहे. त्यामुळे मराठा समाजाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओबीसीमध्ये समावेश करण्यास ठाम…
पावस येथे ईद -ए- मिलाद साजरी; भव्य मिरवणूक उत्साहात
(गावखडी / वार्ताहर) इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ईद-ए- मिलाद आज जमातुल मुस्लिमीन दखनी मोहल्ला पावस तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून मुस्लिम समाजामध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण…
पंचशीलाचे पालन केल्यास मनुष्याचे कल्याण : बौद्धाचार्य रविकांत पवार
जयगड येथे सामग्गी बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रम उत्साहात
पेणमध्ये ११ वर्षीय मुलगा बेपत्ता; पोलिसांचे आवाहन
(पेण) पेण तालुक्यातील मुरलीधरनगर, पाटणोली येथे राहणारा ११ वर्षे ९ महिने वयाचा संस्कार रामकेवल चौधरी हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्याचे आवाहन पेण पोलिस…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा जागतिक विक्रम; ‘युनिव्हर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’कडून मान्यता
वर्षभर सर्वाधिक भक्तांच्या भेटीचा विक्रम
२ वर्षांच्या मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी घेत आईची आत्महत्या
(सुरत /गुजरात) सुरत शहरातील अल्थान भागात बुधवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. यंत्रमाग कारखान्याचा मालक असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने तिच्या २ वर्षांच्या मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. सीसीटीव्ही…
रेल्वेतील मोठ्या चोरीचा उलगडा : १६ गुन्ह्यांची कबुली; दोन सराईत आरोपींना अटक, २२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
(मुंबई) मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या बॅगा आणि पर्स चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून २२ लाख…
खूनकांडाचा अड्डा अखेर सील: क्रूर खुनी नराधम दुर्वास पाटीलच्या सायली बारला कुलूप
https://youtu.be/_VQ0jGZOhXY?si=bCuLBGT21qTJqlOs (रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील दुर्वास पाटील याने केलेल्या खुनांच्या प्रकरणांनी राज्य हादरले असतानाच खुनांचे कट रचले जाणारे आणि रक्तरंजित घटनांना साक्षी असलेला सायली देशी बार अखेर…
३३ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल : रत्नागिरीतून प्रदीप जाधव यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने होणार गौरव
(रत्नागिरी /प्रतिनिधी) https://youtu.be/lAZdKBHNNuw?si=9BGWBsZ5WfVR0tQu जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक (आय.एस.ओ. मानांकन प्राप्त) आदर्श शाळा भोके आंबेकरवाडी (ता. जि. रत्नागिरी) चे मुख्याध्यापक श्री. प्रदीप शांताराम जाधव यांना सन २०२५-२६ या वर्षीचा रत्नागिरी जिल्हा…
ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’; परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक
(मुंबई) पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत…

