कोंडगावमध्ये मटका जुगारावर छापा; एकावर गुन्हा दाखल
(संगमेश्वर) तालुक्यातील कोंडगाव येथील आझाद मैदान परिसरात झाडीझुडपाच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका जुगारावर देवरुख पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी झालेल्या या कारवाईत ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त…
लांजा देवधे येथे ट्रक आणि मोटरसायकल यांच्यातील भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू
(लांजा) मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील बसथांब्याजवळ आज (शनिवारी, १७ मे) सायंकाळी ४.३० वाजता ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातास ट्रक चालकाची निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची…
मित्राच्या त्रासाला कंटाळून एमबीए तरुणाची आत्महत्या; चार पानी चिठ्ठी सापडली
( कोल्हापूर ) मित्राकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कोल्हापूरमधील आर. के. नगर परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. आकाश शांताराम बोराडे (वय २३)…
इंद्रायणी नदीपात्रातील 29 बेकायदेशीर बंगले जमीनदोस्त; सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई सुरू
( पिंपरी चिंचवड ) पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगल्यांवर तोडकामाची मोठी कारवाई सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळल्यामुळे हरित…
श्री स्वामी सेवामार्गातर्फे राष्ट्राभिमानी पिढी घडविण्याचे कार्य : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
राष्ट्ररक्षणासाठी गुरुचरित्र पारायणात ९०० सेवेकऱ्यांचा सहभाग
प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप
(नवी दिल्ली) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक मोठं ऑपरेशन राबवत प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) साठी हेरगिरी…
दापोली : किशोरभाई देसाई यांना यंदाचा दुसरा मानाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार
(दापोली) पन्हाळदुर्ग येथील होळेश्वर देवस्थान आणि नवतरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरवण्यासाठी पुरस्कार वितरण केले जाते. याच उपक्रमाअंतर्गत ‘गुरूवर्य हरिश्चंद्र म. जाधव स्मृती समाजभूषण पुरस्कार’…
रस्ता मोजणीला रहिवाशांचा विरोध; मोजणी न करताच पथक परतले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा-पंधरामाड परिसरातील पाटील बोळ येथील रस्त्याच्या मोजणीसाठी शुक्रवारी शहर भूमापन कार्यालय आणि रत्नागिरी नगरपरिषदेचे संयुक्त पथक दाखल झाले होते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांच्या तीव्र…
खेड : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
( खेड ) खेड तालुक्यातील भरणे येथील जाधववाडीजवळ चोरथी नदीच्या पात्रातील ओझरडोह येथे पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवेंद्र दिलीप राणे (रा. तळशी, ता. खेड, जि. रत्नागिरी)…
सोळा लाखांची फसवणूक! विश्वासघातकी तरुणाची दागिन्यांच्या नावाखाली फसवणुकीची शक्कल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करत एका मुलीची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या नावाखाली सुरु झालेल्या या नात्याचा…

