शिक्षक भरती घोटाळा : शिक्षण उपसंचालकांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक, १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
(नाशिक) राज्यभर गाजत असलेल्या मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नाशिकचे जिल्हा परिषद शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे आणि कार्यालयीन अधीक्षक…
ओबीसींवर अन्याय होणार नाही, वंशावळ जुळल्यानंतरच कुणबी दाखला; चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
(मुंबई) ओबीसी समाजात अन्याय होईल, अशी भीती व्यक्त होत असली तरी तसे काही होणार नाही, असे महसूलमंत्री आणि ओबीसी विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कुणबी दाखले…
एमपीएससी निकालात उघड झाले आरक्षणाचे गणित : मराठा समाज ईडब्ल्यूएसमधून बाहेर
कमी कट-ऑफमुळे ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना मोठा फायदा
सागरी महामंडळाच्या प्रकल्पांना परवानग्यांसाठी विविध विभागांशी समन्वय साधावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
(मुंबई) महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पासाठी पर्यावरण, वने यासह विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या…
साताऱ्यातील 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : बोधचिन्हाचे अनावरण, 1 कोटींच्या अतिरिक्त निधीची घोषणा
(पुणे) सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. यावेळी त्यांनी संमेलनासाठी मराठी भाषा विभागामार्फत अतिरिक्त 1…
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची 21 सदस्यीय मुख्य कार्यकारी समिती जाहीर
(मुंबई) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेने आपली मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली असून, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या समितीत…
जिल्हास्तरीय तायक्वॉंडो स्पर्धेत गणराज क्लबला ४ सुवर्ण व १ कांस्य पदक, स्पर्धक विभागीय स्पर्धेसाठी रवाना
( रत्नागिरी ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने डेरवण येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गणराज क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी…
राजापूर तालुक्यात मोकाट गुरांचा उच्छाद; पत्रकार-कार्यकर्त्यांचे निवेदन, ठोस कारवाईची मागणी
(राजापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून हा प्रश्न आता गंभीर अवस्थेत पोहोचला आहे. गुरांच्या अचानक रस्त्यावर येण्यामुळे अनेक…
रत्नागिरीत रेल्वेबोगद्यात अनोळखी तरुणाचा मृत्यू; अपघाताचा संशय
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वेमार्गावर दुर्दैवी घटना घडली आहे. भोके रेल्वे स्टेशन परिसरातील करबुडे बोगद्यात एक अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल…
“हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व; सावरकरांचे विचार तरुणाईत रुजवणे गरजेचे” – शरद पोंक्षे
( राजापूर ) “जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. जगाला जोडण्याची क्षमता केवळ हिंदू धर्मात आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून, हा विचार आजच्या तरुण पिढीत रुजला पाहिजे. जातीपाती…

