कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आईचा खून; मुलगा न्यायालयीन कोठडीत
(रत्नागिरी /प्रतिनिधी ) कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आईचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या मुलाला अखेर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिकेत शशिकांत तेली (वय २५, रा.…
मालवणच्या समुद्रात रत्नागिरीतील तीन पर्ससीन नौका पकडल्या
( सावंतवाडी/रत्नागिरी ) सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांच्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर मत्स्य विभागाने हालचाल केली आहे. मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन पर्ससीन ट्रॉलर्सना जप्त करण्यात आले. सहाय्यक मत्स्य…
डेरवणच्या ड्रीम हेल्थ पार्कला १५ हजार विद्यार्थी व खेळाडूंची भेट
(चिपळूण) श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्याबाबत प्रबोधन घडविणारी ‘ड्रीम हेल्थ पार्क’ ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन २० ऑक्टोबर…
जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी सन्मानित
तीन खुनांच्या गुन्हेगारांना गजाआड करणाऱ्या पीआय विवेक पाटील यांच्यासह पथकाचा विशेष गौरव
शिवशक्ती युवा मित्र मंडळ – रायपाटण तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथील शिवशक्ती युवा मित्र मंडळाकडून दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी यां मंडळाचे हे नववे वर्ष होते. शिवशक्ती…
प्रा. संगीता जोशी लिखित “सन्माननीय व्यासपीठ” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी चिपळूणमध्ये
(चिपळूण) गद्रे जुनिअर कॉलेजमध्ये मराठी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. सौ. संगीता प्रमोद जोशी यांच्या “सन्माननीय व्यासपीठ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. १४ सप्टेंबर २०२५) चिपळूण येथे मोठ्या उत्साहात…
जयगड पोलिसांचा तपास फोल; जंगम आणि वीर हत्यांचा तपास अखेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्ह्यातील सलग तीन हत्यांच्या उलगड्याने पोलिस यंत्रणा आणि सामान्य जनता देखील हादरून गेली. जयगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम या दोन खून…
सुवर्णपदक विजेते पोलीस हवालदार स्वप्निल लोहार यांची गळफास घेऊन आत्महत्या
(नवी मुंबई) नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणारे पोलीस हवालदार स्वप्निल लोहार (नियुक्ती – सानपाडा पोलीस स्टेशन) यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली. सुवर्णपदक विजेता आणि पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस…
मोबाईल हॅक करून ऑनलाईन ऑर्डर; चोरट्यांची नामी शक्कल, २८ मोबाईल व ४ लाख रोख जप्त
(मुंबई) सध्याच्या डिजिटल आणि एआयच्या युगात जग हायटेक झाले असले तरी, त्याहून अधिक हुशारीने फसवणूक करणारे चोरटे पुढे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाईंदर पोलिसांनी अशाच ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात…
शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन
(नागपूर / रामटेक) आपल्या दैनंदिन मुलभूत गरजांबरोबरच आज मनःशांती आवश्यक गोष्ट आहे. परिस्थिती कायम सारखी नसते. वाईट दिवसही सरून जातात. त्यामुळे शेतक-यांनी धीर ठेवून आत्महत्येसारखा मार्ग अवलंबू नये. नैसर्गिक शेतीचा…

