विल्ये सोमेश्वर विद्यालयातील सेवानिवृत्ती ३ अध्यापकांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे होणार सत्कार
(जाकादेवी / संतोष पवार) अतिशय दुर्गम व ग्रामीण भागात, जिथे शिक्षणाच्या सोयी कमी होत्या, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे शिकवून जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य आदर्शवत शिक्षकांनी अत्यंत त्यागी वृत्तीने…
अपघातानंतर वाद : टाटा गाडीचालक व साथीदारांकडून मारुती चालकाला मारहाण व शिवीगाळ
(खेड) तालुक्यातील दाभिळनाका परिसरात दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातानंतर टाटा गाडीतील चालक व त्याच्या साथीदारांनी मारुती गाडीचालकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २९ मे २०२५ रोजी…
कडवर्ड येथे विजेच्या तारेचा शॉक लागून गाभण म्हैस दगावली; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
(संगमेश्वर) तालुक्यात कडवर्ड येथील ग्रामदेवता मंदिराजवळ बुधवारी (२९ मे) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विजेची तार तुटून अंगावर पडल्याने कोंडू बिरू जांगळी यांच्या मालकीची गाभण म्हैस जागीच दगावली. या दुर्दैवी…
लांजात सरपंच आणि ग्रामसेवकावर हल्ला; तिघांविरोधात शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल
(लांजा) तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील रामवाडी परिसरात गावच्या सरपंच महिला आणि ग्रामसेवकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (२९ मे) दुपारी सुमारे २.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा…
रत्नागिरीत रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा: पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग परत करत दिलासा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीतील रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे अनोखे उदाहरण सादर करत रिक्षामध्ये विसरलेली, सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याचे दागिने असलेली बॅग मूळ मालकिणीपर्यंत सुखरूप पोहोचवली.…
ए.जी. हायस्कूल, दापोलीचे माजी शिक्षक उदय गोविलकर यांचे दुःखद निधन
( दापोली ) गिम्हवणे (ता. दापोली) येथील रहिवासी आणि ए.जी. हायस्कूल, दापोलीचे माजी शिक्षक उदय गोविलकर (वय ७१) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने…
चिपळूण तालुक्यात ३९ शाळा धोकादायक; केवळ २५ इमारतींच्या दुरुस्तीस मंजुरी
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील ३९ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या असून, यापैकी केवळ २५ शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. उर्वरित १४ शाळांतील विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न आता ऐरणीवर…
२ हजारांपेक्षा अधिक सरकारी महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ योजना लाभार्थी; तब्बल ३.५८ कोटींचा गैरवापर उघड
(मुंबई) गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा आता मोठा गैरवापर समोर आला आहे. योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नसताना, २ हजार ६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी…
ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना लाचप्रकरणी सीबीआयने केली अटक
(नवी दिल्ली) इन्कम टॅक्सचे वरिष्ठ अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) उपसंचालक असलेल्या चिंतन रघुवंशी यांना 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरोने…

