राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती; आणखी ६०० पदांसाठी जाहिरात, २५० दंतचिकित्सकही लवकरच सेवेत
( मुंबई / वृत्तसंस्था ) महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत १,४४० डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असून,…
कळंबणी बुद्रुकचे सरपंच भगवान साळुंके यांना राज्यस्तरीय ‘सन क्रिस्टल’ गुणगौरव पुरस्कार
(खेड / वार्ताहर) कळंबणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा गावचे प्रथम नागरिक भगवान साळुंके यांना सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘सन क्रिस्टल’ गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारामती…
मनाचे कोडे : गर्दीत असूनही एकटेपणा का जाणवतो? मनाच्या या कोड्याचे उत्तर जाणून घ्या
आजूबाजूला अनेक माणसे आहेत, मित्र आहेत, कुटुंब आहे, सोशल मीडियावर शेकडो ओळखी आहेत. तरीही कधी कधी मनाच्या आत एक विचित्र पोकळी जाणवते. आपण गर्दीत असतो, पण मन मात्र एकटं असतं.…
असे का होते? आपल्याला जांभई का येते? कारण फक्त झोप नाही, वाचून आश्चर्य वाटेल!
कोणी जांभई दिली की आपल्यालाही जांभई येते, हे तुम्ही अनेकदा अनुभवले असेल. झोप येत असताना, कंटाळा आला असताना किंवा बराच वेळ शांत बसल्यानंतरही आपल्याला जांभई येते. पण जांभई म्हणजे शरीराला…
तीन वर्षांच्या दिरंगाईनंतर भूमिअभिलेख विभागाला जाग; हेगशेट्ये कुटुंबीयांच्या उपोषणानंतर आश्वासन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) शासकीय मोजणी होऊन तब्बल तीन वर्षे उलटूनही अंतिम नकाशा आणि आकारफोडपत्रक देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमिअभिलेख विभागाच्या कारभाराविरोधात हेगशेट्ये कुटुंबीयांनी पुकारलेल्या उपोषणाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे.…
काय सांगता: आपण स्वतःला गुदगुल्या का करू शकत नाही? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
मित्रांनी, भावंडांनी किंवा अगदी कोणीही गुदगुल्या केल्या की आपल्याला हसू आवरत नाही. पण एकदा स्वतःच्या हाताने पायाला, पोटाला किंवा काखेला गुदगुल्या करून पाहा. दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या गुदगुल्यांइतकी तीव्र प्रतिक्रिया सहसा…
वास्तु तथास्तु : घरात पैसा टिकत नाही? या ७ गोष्टींकडे एकदा नक्की लक्ष द्या
आपले उत्पन्न चांगले असूनही पैसा हातात टिकत नाही, सतत अनावश्यक खर्च होत राहतो किंवा आर्थिक अडचणींचे चक्र सुरूच असते, अशी अनेकांची तक्रार असते. वास्तुशास्त्राच्या पारंपरिक मान्यतेनुसार घरातील काही गोष्टींची मांडणी…
राज्यस्तरीय खेळाडूला ध्वजारोहणाचा मान; तोणदे ग्रामपंचायतीचा प्रेरणादायी आदर्श
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने रत्नागिरी तालुक्यातील तोणदे ग्रामपंचायतीने एका प्रेरणादायी उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला सन्मान देत अनोखा आदर्श निर्माण केला. सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या क्रीडाप्रकारात राज्यस्तरापर्यंत…
पैलतीर: मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? गरुड पुराणात वर्णिलेला मृत्यूनंतरचा अद्भुत प्रवास
मृत्यू म्हणजे शेवट की नव्या प्रवासाची सुरुवात? मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, तो कुठे जातो, यमराजाच्या दरबारात काय होते, चित्रगुप्ताची भूमिका काय आहे आणि कर्मानुसार पुढे काय घडते? हिंदू धार्मिक परंपरेत…
एकाच डोंगरात ३४ लेण्या, तीन धर्मांचा इतिहास; वेरूळ आजही जगाला का थक्क करते?
(छत्रपती संभाजीनगर / चरणंद्री डोंगर) सह्याद्रीच्या कुशीत आणि दख्खनच्या पठारावर (चरणंद्री डोंगर) वसलेला वेरूळचा लेणीसमूह म्हणजे प्राचीन भारताच्या कला, धर्म, स्थापत्य आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना आहे. तब्बल २ किलोमीटरहून…

