पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ४२ नवजात मुलींना सोन्याच्या अंगठ्या
(कोल्हापूर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात “मुलींच्या जन्माचे स्वागत” हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते…
“माझी लाडकी बहिण” योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार आधारित ई-केवायसी बंधनकारक
( मुंबई ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण आता आधारकार्डद्वारे ई-केवायसीच्या माध्यमातून केले जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या…
ई-पासपोर्टची देशभर सुरुवात : फिंगरप्रिंट्स व डिजिटल फोटो असलेली सुरक्षित चिप
(नवी दिल्ली) भारतीय नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट (ई-पासपोर्ट) योजना आता देशभर सुरू करण्यात आली आहे. बायोमेट्रिक माहिती असलेली RFID चिप यामध्ये बसवण्यात आली असून, त्यामुळे सुरक्षा आणि बनावट कागदपत्रे रोखण्याची क्षमता…
१ ऑक्टोबरपासून ऑनलाइन रिअल-मनी गेमिंगवर बंदी : केंद्र सरकारचा निर्णय
(नवी दिल्ली) माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, ऑनलाइन गेमिंग कायदा २०२५ हा १ ऑक्टोबरपासून देशभर लागू होणार आहे. या कायद्याआधी सरकारने गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर…
राजापूर रानतळे येथे मोकाट गुरांमुळे भीषण अपघात; चालक सुखरूप, म्हैशीचा मृत्यू
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोकाट गुरांमुळे भीषण अपघात घडला. बारसू येथील युवा ठेकेदार दीप्तेश कदम यांच्या चारचाकी वाहनाला रस्त्यावर…
५० वर्षांपासून रखडलेला अल्युमिनियम प्रकल्प; शेतकऱ्यांची जमीन परत द्या!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीत तब्बल पाच दशकांपूर्वी उभारण्यात येणाऱ्या अल्युमिनियम प्रकल्पासाठी घेतलेली शेतकऱ्यांची जमीन अद्याप वापरात न आणल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. रत्नागिरी अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला…
पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ
(दापोली) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानाचे उद्घाटन दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या…
जिल्हा बाहेरील बेरोजगारांची जिल्हयात भरती किती दिवस सहन करणार!
(चिपळूण) संपूर्ण राज्य व राज्यामध्ये असणारे सर्व जिल्हे हे आम्ही सर्व एक आहोत. कोणत्याही जिल्हयाबाबतीत आमची तक्रार नाही. परंतु शासकीय व निमशासकीय बेरोजगारांच्या भर्तीमध्ये सतत कोकणावर अन्याय होत आहे, हे…
मराठा समाजाला दिलासा : हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात फेटाळली
(मुंबई) मराठा समाजासाठी दिलासादायक ठरलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य शासनाच्या २ सप्टेंबरच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली पहिली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ही…
रत्नागिरी एमआयडीसीत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश; नेपाळी महिला अटक, दोन महिलांची सुटका
(रत्नागिरी) रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भांडाफोड केला आहे. या कारवाईत एका नेपाळी महिलेचा अटक करण्यात आली असून, दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.…

