सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांचा मृत्यू, कारणाचा तपास सुरू
(नागपूर / वृत्तसंस्था) नागपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शासकीय निवासस्थानी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर…
उच्च न्यायालय लिपीक भरती परीक्षेत तांत्रिक गोंधळ; पेपर फुटल्याचा आरोप, परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संगणक, स्क्रीन आणि की-बोर्डमध्ये त्रुटी…
UGC NET जून 2026 परीक्षा पुन्हा होणार; इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्रासाठी 9-10 सप्टेंबरला पुनर्परीक्षा
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) UGC NET जून 2026 परीक्षेतील इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर…
चाकण MIDC मध्ये २० उद्योग स्थलांतराच्या तयारीत; रस्ते, वाहतूक, पाणी-विजेच्या समस्यांवर उद्योगमंत्री उदय सामंतांचा दणका
मुख्यमंत्र्यांनी काढला थेट GR
वर्दीचा माज नाही, सेवाभावाची ओळख; सांगवेच्या आशिष शेलार यांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’
(संगमेश्वर / एजाज पटेल) खाकी वर्दीचा रुबाब किंवा अहंकार न बाळगता सामान्य नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत कर्तव्य बजावण्याची कार्यपद्धती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावचे सुपुत्र पोलीस हेड…
जवळेथर केंद्र शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षा आणि STS मध्ये घवघवीत यश
(राजापूर / तुषार पाचलकर) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जवळेथर केंद्र शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा तसेच STS परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे…
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे घवघवीत यश
(रत्नागिरी / वार्ताहर) इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिराच्या सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये ओम नंदकुमार बाणे याने…
‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खेडमध्ये आढावा बैठक; रोजगारनिर्मितीला मिळणार चालना
( खेड / वार्ताहर ) रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खेड नगर परिषद…
आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास; शिवणे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील शिवणे येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक आणि पक्षभेदापलीकडे जाऊन विकासकामे करण्याच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा पवार गट)…
‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया झाली सोपी
(मुंबई / वार्ताहर) मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. आता लाभार्थी मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे…

