एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ. आदिती पवार यांचे बौद्धजन सहकारी संघातर्फे अभिनंदन
(गुहागर / रामदास गमरे) बौद्धजन सहकारी संघ (ता. गुहागर, जि. रत्नागिरी – पेवे विभाग क्र. २, शाखा निगुंडळ) यांच्या वतीने शाखेचे माजी सभासद व माजी मुख्याध्यापक दिवंगत दत्ताराम पवार यांची…
शिक्षणात उच्च भरारी: चिपळूणच्या डॉ. नाजनीन चिकटे यांचे आंतरराष्ट्रीय यश; चिपळूणच्या माथी अभिमानाचा मुकुट
(चिपळूण) कळंबस्ते (ता. चिपळूण) येथील डॉ. नाजनीन खलील चिकटे यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीच्या जोरावर १० जून रोजी कॅनडातील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक…
मनोरुग्णालयात मतिमंद मुलाला गंभीर मारहाण प्रकरण; अज्ञातावर गुन्हा दाखल
प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह
भर दिवसा ओणी-ओझर रस्त्यावर बिबट्याचा हल्ला; महिला जखमी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर मौजे तिवरे (खरब) येथे भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज गुरुवारी, १२…
बालकलावंतांचा सुट्टीचा जल्लोष : पारंपरिक खेळ, वादन आणि आनंदोत्सवाने संगमेश्वर गजबजला
(संगमेश्वर) मे महिन्याच्या सुट्टीत संगमेश्वर परिसरातील बालकलावंतांनी विविध कलाकौशल्य आणि पारंपरिक खेळांत रमून सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला. मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहून संगीत, चित्रकला, मैदानी खेळ, आणि पारंपरिक वाद्ये वाजवण्याच्या…
जांभारी फाटा परिसरात चालत्या ट्रकला लागली अचानक आग; सुदैवाने जीवितहानी टळली
(रत्नागिरी) जयगडमधील जांभारी फाटा परिसरात सैतावडे ते खंडाळा रोडवर रात्रीच्या सुमारास एक आयशर ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली. वाहन चालू अवस्थेत असताना ट्रकमध्ये आग लागल्यामुळे काही काळ खळबळ उडाली.…
बसणी येथे दोन एसटी बसेसची जोरदार धडक; वाहतूक कोंडी
(रत्नागिरी) तालुक्यातील काळबादेवीजवळ बसणी परिसरात दोन एसटी बस एकमेकांना समोरासमोर धडकल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहे.…
रत्नागिरी आगारात ९४० पदे रिक्त; वाहतूक सेवेत अडथळे, प्रस्ताव महामंडळाकडे पाठवला
(रत्नागिरी) रत्नागिरी एस.टी. आगारात सध्या चालक-वाहक यांच्यासह तब्बल ९४० पदे रिक्त असून त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली आहे. ही पदे भरावीत, यासाठी विभाग नियंत्रक प्रशेष बोऱसे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त पदांचा प्रस्ताव…
कोर्ले मुस्लिमवाडीत कौटुंबिक वादातून सुन जखमी; दिर-सासऱ्यावर कोयत्याने हल्ल्याचा गुन्हा
(लांजा) लांजा तालुक्यातील कोर्ले मुस्लिमवाडी येथे कौटुंबिक वादातून एक गंभीर प्रकार घडला असून, दिर आणि सासऱ्याने मिळून सुनेला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार…
वटपौर्णिमेच्या दिवशी नवविवाहितेचा थरार: झोपेत असलेल्या पतीचा कुऱ्हाडीने खून; अवघ्या १७ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
( सांगली ) सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरातील एकता नगरमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका नवविवाहितेने आपल्या पतीचा झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची…

