कॉम्रेड मॅरेथॉन धावणारे धावपट्टू प्रसाद देवस्थळी यांचे रत्नागिरीत झाले स्वागत
(रत्नागिरी) दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीत परत आलेल्या धावपटू, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांचे साळवी स्टॉप येथे स्वागत करण्यात आले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन, गणपतीपुळे…
दापोलीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
(दापोली / सुदेश तांबे) झारखंड येथून दापोलीत वास्तव्यास आलेल्या २२ वर्षीय तरुणीने जालगाव बर्वेआई गावातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंकीदेवी धर्मेंद्र धामे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे…
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात भर पावसाळ्यात पाईपलाईनची कामे : साईटपट्ट्यांवर प्रचंड खड्डे; अपघाताची मोठी भीती!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे भर पावसात सांडपाणी जाण्यासाठी जी पाईपलाईन टाकण्यात येत आहे, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी टाकण्यात येत आहे. त्यामुळे…
सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे राज्यात ३७९ ठिकाणी मूल्यसंस्कार शिबीर उत्साहात.!
(नाशिक / प्रतिनिधी) मातृ-पितृ पाद्यपूजनाचा अत्यंत हृदयस्पर्शी सोहळा.. तितक्याच भक्तीपूर्ण वातावरणात झालेले सरस्वती विद्यारंभ पूजन.. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि सीडबॉल उपक्रम.. भगवान श्रीकृष्णाच्या गोपालकाल्याची आठवण करून देणारा दुपारचा…
शिवणे ग्रामस्थ आणि पालकांचे आंदोलन यशस्वी; प्रशासनाचे लेखी आश्वासन व आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीच्या दुरुस्ती आणि मयूरबाग ते नांदळज या मुख्य रस्त्याच्या उर्वरित दुरुस्तीच्या मागण्यांसाठी सुरू असलेले ग्रामस्थ व पालकांचे आंदोलन अखेर…
रामाणेवाडीत बिबट्याच्या डरकाळ्यांनी खळबळ; पिल्लाच्या शोधात मादी बिबट्या?
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाची डोकेदुखी वाढली
दापोलीत उघड्या पाण्याच्या टाकीत बुडून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू
ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा बळी; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
राजापुरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू; दोन डॉक्टरांवर गुन्हा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात…
दारूच्या नशेत धुडगूस! रिटायर्ड डॉ. अजित पवार यांचा वैद्यकीय महाविद्यालयात गोंधळ; डॉक्टरांना धमकावण्याचा प्रकार
अधिष्ठाता यांची पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ; कोट्यांअंतर्गत लाखो अर्ज
(मुंबई) अकरावी प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीसंदर्भातील विविध कोट्यांअंतर्गत अंतिम गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने ११ जून रोजी मध्यरात्री उशिरा जाहीर केली. मात्र, ही यादी जाहीर झाल्याची माहिती अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना…

