गुहागरच्या समुद्रात दोन पर्यटक बुडता बुडता बचावले
(गुहागर / रत्नागिरी) स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गुहागर समुद्रकिनारी आलेल्या दोन पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेल्याने बुडण्याची वेळ आली. मात्र, कर्तव्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचेही प्राण थोडक्यात बचावले.…
स्वातंत्र्याचा अर्थ केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे; सामाजिक समतेतच खरे स्वातंत्र्य : डॉ. स्वप्निल कांबळे
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहराजवळील शिरगाव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा शिरगाव यांच्या वतीने आयोजित वर्षावास मालिकेतील चौथे पुष्प शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) प्रज्ञा बुद्ध विहार, शिरगाव येथे उत्साहपूर्ण आणि…
४३ वर्षांच्या निस्वार्थ रुग्णसेवेचा गौरव; डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा पत्रकार संघातर्फे सन्मान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून गेली ४३ वर्षे अविरतपणे सर्वसामान्यांची रुग्णसेवा करणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सन्मान करण्यात…
व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
(रत्नागिरी / वार्ताहर) आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, सातत्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन करसल्लागार तथा भारत शिक्षण मंडळाचे सचिव धनेश रायकर यांनी केले. भारत शिक्षण…
लोवले येथे सिद्ध समाधी योगचा ब्रह्मोपदेश कार्यक्रम उत्साहात; महिला, युवकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
(देवरुख / वार्ताहर) लोवले, सरंद आणि शिवणे परिसरातील महिला, युवक व पुरुषांनी सिद्ध समाधी योगच्या २१ दिवसीय कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असलेला ‘ब्रह्मोपदेश’ कार्यक्रम नुकताच लोवले…
राज्यात वीजचोरी विरोधात धडक मोहीम; राज्यात १९,५९९ वीजचोऱ्या, कोकण विभागात सर्वाधिक ७,४९६ प्रकरणे उघड
(मुंबई / वृत्तसंस्था) महावितरणने राज्यभरात वीजचोरीविरोधात धडक मोहीम अधिक तीव्र केली असून, गेल्या चार महिन्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील तब्बल १९ हजार ५९९ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. विशेष…
रेल्वेत ३,९९३ पदांसाठी मोठी भरती; अर्ज सुरू, १३ सप्टेंबर अंतिम मुदत
रेल्वेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) ज्युनियर इंजिनिअर (JE), डेपो मटेरियल सुपरिंटेंडेंट (DMS) आणि केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) या पदांसाठी भरती प्रक्रिया…
खाद्यतेलाच्या दरवाढीने वाढणार स्वयंपाकघरातील खर्च; मोहरी, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल महाग, FMCG वस्तूंचेही दर वाढण्याची शक्यता
( नवी दिल्ली / मुंबई ) घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने स्वयंपाकघराचा खर्च वाढत असून, पुढील काळात रोजच्या वापरातील FMCG वस्तूंच्या किमतींवरही त्याचा…
परदेशातील अघोषित मालमत्ता जाहीर करण्याची संधी; FAST-DS योजनेत १ कोटीपर्यंतच्या संपत्तीवर मोठी सवलत, जाणून घ्या नियम
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) परदेशात असलेली अघोषित मालमत्ता किंवा परदेशातून मिळालेले उत्पन्न याबाबत केंद्र सरकारने करदात्यांना एकदाच स्वेच्छेने माहिती जाहीर करण्याची संधी दिली आहे. Foreign Assets of Small Taxpayers –…
पहिला श्रावणी सोमवार ठरणार खास! ‘या’ राशींवर बरसणार महादेवाची कृपा, धन-यशासह मिळणार सुख-समृद्धी
आज चंद्र 'कन्या राशी'त भ्रमण करत असून त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवणार आहे. काही राशींना व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना आरोग्य,…

