शाळा, काॅलेजमधील विद्यार्थांच्या एसटी पासबाबत परिवहन मंत्र्याची महत्वपूर्ण घोषणा
(मुंबई) राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटीचे मासिक पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांमध्येच वितरित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य…
शिवसेनेच्या फुटीला रश्मी ठाकरे कारणीभूत — भरत गोगावले यांच्या वक्तव्याने खळबळ
शिवसेनेवर आरोप करणे निंदनीय — आनंद परांजपेंचे प्रत्युत्तर
माथेरानमधील शॉर्लेट तलावात नवी मुंबईतील तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू
(कर्जत) पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच, कर्जतजवळील माथेरानमधील प्रसिद्ध शॉर्लेट तलावात तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 15 जून रोजी घडली. मृत्यू…
आजपासून शाळा पुन्हा गजबजणार; जिल्ह्यातील २,४०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
(रत्नागिरी) सोमवार, १६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास २,४०० शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून, शिक्षण विभागाकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.…
दि आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा
रत्नागिरीतील जनतेसाठी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग पवित्र दर्शनाचा सुवर्णयोग
कुरधुंडा येथे महामार्गावरील संरक्षण भिंतीला तडे; ग्रामस्थ व प्रवाशांच्या जीवाला धोका, ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा परिसरात उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला गंभीर तडे गेल्याचे समोर आले आहे. ही भिंत हजरत इशामुद्दीन दर्गाजवळ असून, ती कोणत्याही क्षणी…
केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटना: सात जणांचा दुर्दैवी मृत्यू; महाराष्ट्रातील दाम्पत्य व दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
(केदारनाथ) केदारनाथ धामच्या दर्शनासाठी गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जैस्वाल कुटुंबावर आज सकाळी मोठी आपत्ती ओढवली. केदारनाथ मार्गावर गौरीकुंडजवळ घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणीचे रहिवासी राजकुमार जैस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल…
कुंडमळा : इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक नदीत पडल्याची भीती
मावळ तालुक्यात मोठी दुर्घटना, बचावकार्य सुरू
साखरपा आरोग्य केंद्रातील 108 ऍम्ब्युलन्सवर तातडीने डॉक्टर नियुक्त करा – माजी सभापती जया माने यांची मागणी
(साखरपा / वार्ताहर) साखरपा (ता. संगमेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेली 108 आपत्कालीन सेवेची ऍम्ब्युलन्स सध्या डॉक्टर अभावी बंद अवस्थेत असून, त्यामुळे साखरपा व आसपासच्या गावांतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात…
राष्ट्रहितासाठी मथुरेत भागवत सप्ताह : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोवर्धनवासियांचे रक्षण केले होते. आता सेवेकर्यांनी राष्ट्र रक्षणासाठी त्याच गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी होत असलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे…

