जादा परताव्याच्या नादात महिलेची ७ लाखांना फसगत; पोलिसांत तक्रार
(राजापूर) तालुक्यातील तेरवण येथील एका महिलेची एका महिलेसह अरविंद सिन्हा नामक एका अज्ञात व्यक्तीने कमी वेळेत जादा परताव्याचे आमिष दाखवून ५ लाख ८५ हजार ३०७ या रकमेची ऑनलाईन फसवणूक केली.…
लांजात मामीच्या खुनानंतर खऱ्या नात्याचा भांडाफोड
(लांजा) तालुक्यातील इंदवटी येथील महिलेच्या खुनानंतर पश्चिम बंगाल येथून सहा महिन्यांपूर्वी मामीला घेऊन आलेला भाचा आम्ही नवरा-बायको असल्याचे खोटे सांगून राहत असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या खुनानंतर त्यांच्यातील खऱ्या नात्याचा…
वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक; 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
(गुहागर) विधानसभा निवडणुक कालावधीत वंचीतचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील 2 आरोपीना पकडण्यात गुहागर पोलिसांना यश आले असून आरोपी अनुप नारायण जाधव बदलापूर पश्चिम व कुणाल किसन…
तेली समाज सेवा संघाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंतीचे आयोजन
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुका आणि जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४००व्या जयंतीचे आयोजन जिल्हा…
परचुरी येथील ट्रक अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) चवे येथून परचुरी येथे ट्रक मधून चिरे वाहतूक करताना अपघात होऊन या अपघातात पाचजणांना दुखापत तसेच एकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात शनिवारी दुपारी उक्षीकडे जाणाऱ्या…
फिजिओथेरेपी महाविद्यालय रत्नागिरीतील शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम देणारे : डीन डॉ. जयप्रकाश रामानंद
(रत्नागिरी /प्रतिनिधी) फिजिओथेरेपी, नर्सिंग, मेडिकल ही एकमेकांना जोडली गेलेली क्षेत्र आहेत. त्यामुळे हे एक सांघिक काम आहे. रत्नागिरीत सुरू झालेले एस. ए. जोशी फिजिओथेरेपी महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम देणारे…
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांची राज्य कार्यकारणीवर निवड
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने रविवार दिनांक ८.१२.२०२४ रोजी सम्यक सभागृह संगमेश्वर येथे जिल्हाध्यक्ष आद. अनंत विठ्ठल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग आयोजित करण्यात आली…
जुन्या वादातून परशुराम घाटात फिल्मी स्टाईलने राडा; काँग्रेस युवक जिल्हाध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा दाखल
( चिपळूण ) मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात खेडकडे जाणाऱ्या एका कारला अडवून त्यातील तिघांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद…
‘श्री गणेशा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…
(मुंबई) रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती... वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 'श्री गणेशा'…
भाजलेल्या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू
(रत्नागिरी) महिलेच्या साडीने पेट घेतला यामध्ये महिला प्रचंड भाजली. त्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पार्वती ओमप्रकाश भाटकर (रा. महाजनवाडी, भाट्ये, रत्नागिरी) असे…

