गणपतीपुळेतील उपोषणकर्ते शरद मयेकर रुग्णालयात दाखल; मयेकर दांपत्याचे उपोषण तात्पुरते स्थगित
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर ग्रामपंचायतच्या विरोधात नारळ पाणी विक्रेते शरद मयेकर यांनी त्यांच्या पत्नीसह शुक्रवारी, २७ डिसेंबर २०२४ रोजी…
नायगावकरी शैलीने उडवले हास्याचे फवारे
( रत्नागिरी/ प्रतिनिधी) छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींकडे बघण्याचा विनोदी दृष्टिकोन, हास्यातून सामाजिक विषयांवर टिपण्णी, गंमतीदार किस्से आणि ते सादर करण्याची खास नायगावकरी शैली अशी अनोखी मैफल काल (२७ डिसेंबर) "नवनिर्माण"मध्ये…
गणपतीपुळे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार समोर; पर्यटकांचे जीव वाचवणाऱ्या सुपरहिरोवर उपोषणाची वेळ
( रत्नागिरी /विशेष प्रतिनिधी ) तालुक्यातील गणपतीपुळे येथील नारळ पाणी विक्रेते शरद मयेकर त्यांच्या पत्नीसह शुक्रवारी, २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. समुद्र किनारी पती…
तवसाळ तांबडवाडी येथे पडवे केंद्राचे हिवाळी क्रिडा स्पर्धा जल्लोषात संपन्न
(गुहागर) दि. २० व २१ डिसेंबर २०२४ रोजी पडवे केंद्राच्या क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरीत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे यजमानपद ६ वर्षानंतर आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीला लाभले होते.…
रत्नागिरीतील करसल्लागार विद्याधर जोशी यांचे आकस्मिक निधन
(रत्नागिरी) रत्नागिरीतील प्रसिद्ध करसल्लागार विद्याधर विष्णू जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (शनिवार) सकाळी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६८ होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा आणि मुलगी डॉ. किरण आहे.…
भटक्या प्राण्यांचाही पशुगणनेत समावेश; फेब्रुवारी अखेरपर्यंत चालणार मोहीम
(रत्नागिरी) जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. आता या गणनेत भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्याने त्यांचीही गणना केली जाणार आहे. मोबाइल ॲपचा वापर करून या गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथे एर्टिगा आणि वेगनआर च्या अपघातात सातजण जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वेगनअर या दोन वाहनाच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली…
परिस्थितीवर मात करत देवरुखची सृष्टी वेल्हाळ झाली ‘सी ए’
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की, यश हे तुम्हाला रोखू शकत नाही. परिस्थितीवरही मात करीत सृष्टी वेल्हाळ हि चार्टर्ड अंकौंटंट झाली आहे. नुकताच ICAI…
रंगतपस्वी प्रकाश देसाई आयोजित तरूण रंगकर्मींचा कुंभमेळा!
(मुंबई) प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान* या एकांकिका स्पर्धेत रंगकर्मीनी जो उत्साह दाखवला तो अवर्णनीय आहेच पण यामागे जे कर्तृत्व उभं आहे ते उद्योजक प्रकाश देसाई यांचं. त्यामुळेच हा…
मैत्रिणीनेच केला घात! दोघींच्या दारू पार्टीत मित्र आला अन…
( ठाणे ) मुंबईत वास्तव्याला असणारी 19 वर्षाची तरुणी बदलापूरमध्ये रहात असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे आली होती. खास पार्टी करू, असं या दोघींचं ठरलं होतं. दरम्यान, बियरने दोघींची पार्टी सुरू झाल्यावर…

