नादुरुस्त बोटी उधाणात वाहत जाऊन थेट वस्तीत धडकल्या; किनारपट्टीवरील घरांचे मोठे नुकसान
( दापोली ) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या समुद्राच्या लाटांमुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी परिसरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. खाडीकिनारी नादुरुस्त अवस्थेत पडून असलेल्या बोटींना…
नाटे बाजारपेठेतील काळरात्र: भीषण आगीत सात दुकाने जळून राख
(जैतापूर / राजन लाड) नाटे बाजारपेठेने रविवारी (शनिवार मध्यरात्र) आपल्या इतिहासातील एक भयावह रात्र अनुभवली. रात्री सुमारे १२.३० वाजता लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत आगीत भस्मसात झाली. या इमारतीतील सात…
चिपळुणात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल
(चिपळूण) तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ आणि पेढांबे परिसरात वाहने रस्त्यावर अयोग्य प्रकारे उभी करून वाहतुकीस अडथळा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ जून…
चिपळूणमध्ये विवाहितेचा दीर्घकाळ छळ; पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
(चिपळूण) पती, सासरा आणि आणखी एका महिलेच्या सततच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून एका विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी आत्महत्येच्या…
खेडमध्ये पतसंस्थेची २५ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल
(खेड) तालुक्यातील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतसंस्थेकडे गहाण ठेवलेले फ्लॅट परस्पर दुसऱ्याच फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवत संस्थेचा विश्वासघात…
अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर; निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
(मुंबई) राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने आज २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली असून, यामध्ये निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या…
३३ वर्षांची निष्कलंक सेवा; माळवाशीचे सुपुत्र दिलीप कडू यांचा मुंबईत सत्कार
(संगमेश्वर) तालुक्यातील माळवाशी गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावणारे दिलीप कडू यांचा नुकताच मुंबईत गौरव करण्यात आला. त्यांच्या ३३ वर्षांच्या उल्लेखनीय पोलिस सेवेला मान्यता…
दापोलीचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश तोरस्कर यांची नियुक्ती; पदभार स्वीकारला
(दापोली) पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश तोरस्कर यांनी आजपासून पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांची बदली खेड येथे झाली असून, त्यांच्या जागी तोरस्कर यांची…
भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार; रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती जाहीर होणार; 30 जूनला अर्ज 1 जुलैला घोषणा
(मुंबई) भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लवकरच बदल होणार असून, विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. रवींद्र चव्हाण हे ३० जून…
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारणार – मंत्री प्रताप सरनाईक
(मुंबई) जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्यांची पुनर्वापरयोग्यता पूर्णपणे समाप्त करणारे राज्यातील सर्वात मोठे वाहन स्क्रॅपिंग सेंटर लवकरच उभारले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या १०० एकर जागेवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून भंगार…

