मांडवी येथील माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन; रत्नागिरी शहरात शोककळा
( रत्नागिरी / वार्ताहर ) शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मांडवी…
तिलारी नदीच्या कॉजवेवरून जाताना काळाचा घाला; २५ वर्षीय तरुणासह ६ वर्षांचा चिमुकला वाहून गेला
(सिंधुदुर्ग / दोडामार्ग ) दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे तिलारी नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी ५.१५ ते ५.३० या दरम्यान काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नदीवरील कॉजवे ओलांडत असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या…
फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण; केंद्रात जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे त्यांच्या केंद्रातील संभाव्य जबाबदारीबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांना खुद्द फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला…
मुंबई नेव्ही नगर हत्याकांडाचा उलगडा; पत्नी आणि दोन मुलांच्या हत्येनंतर नौदल जवानाची आत्महत्या, तपासात धक्कादायक माहिती
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबईतील नेव्ही नगर, कुलाबा येथील नौदलाच्या निवासी परिसरात १५ ऑगस्ट रोजी नौदल जवान, त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याच्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी; अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न, १५ जणांवर गुन्हा
(लातूर / वृत्तसंस्था) पैशांचा पाऊस पाडता येतो, या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. या विधीसाठी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक…
९८ टक्के नियमांचे पालन तरीही परवाना निलंबित; हायकोर्टाचा FDA लाच ५ लाखांचा दंड
(मुंबई / वृत्तसंस्था) अन्न सुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणात पालन केल्यानंतरही पुण्यातील मिठाई दुकानाचा परवाना निलंबित ठेवणे अन्न व औषध प्रशासनाला (FDA) चांगलेच महागात पडले आहे. फेरतपासणीत दुकानाने तब्बल ९८ टक्के…
सुशिक्षित बेरोजगारांसाठी मिटकॉनतर्फे खेड, संगमेश्वर, राजापूर व रत्नागिरीत मोफत प्रशिक्षण
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी पुरस्कृत मिटकॉन यांच्यामार्फत खेड, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी येथे विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांचे आयोजन…
संगमेश्वर तालुक्यात मुस्लिम एकल महिलांची विशेष बैठक; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील मुस्लिम एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देवरुख येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६…
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; मडगाव-नागपूर, मडगाव-मुंबई विशेष गाड्या धावणार
( रत्नागिरी / वार्ताहर ) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रित करण्यासाठी मडगाव जंक्शन-नागपूर…
वर्षावास प्रवचनमालेत ‘प्रतीत्यसमुत्पाद’चा सखोल उलगडा; धम्मलिपी, पाली भाषेच्या प्रशिक्षणाचे आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा भोकेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनमालेतील पाचवे पुष्प भोके येथील बुद्धविहारात उत्साहपूर्ण वातावरणात गुंफण्यात आले. ग्रामशाखाध्यक्ष संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा…

