डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाची शपथ
(चिपळूण / वार्ताहर) तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवत निरोगी, सुदृढ आणि नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार, दि. १८…
औषधी द्रव्य सेवनानंतर विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
(चिपळूण / वार्ताहर) गोळ्यांची पावडर आणि अन्य काही औषधी द्रव्याचे सेवन केल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात घडली. शनिवारी (१५ ऑगस्ट)…
एव्हरेस्टवीर अखिल काटकर यांचा गिर्यारोहण संघटनांतर्फे भव्य सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून तेथे भारतीय तिरंगा अभिमानाने फडकविणाऱ्या रत्नागिरीतील गिर्यारोहक अखिल स्मिता रवींद्र काटकर यांचा जिल्ह्यातील विविध गिर्यारोहण संघटनांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात…
रत्नागिरी मनसेला नवचैतन्य देणारे रूपेश जाधव; विधानसभा उपजिल्हाध्यक्षपदाची नवी जबाबदारी
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे युवा नेतृत्व रूपेश जाधव यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. रत्नागिरी तालुकाध्यक्ष…
Operation TAPE For Safe : अपघातप्रवण मार्गांवर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची नजर
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश
मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करून स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड बनवणे पडले महागात; रत्नागिरीत सेवानिवृत्ताच्या खात्यातून ८.६२ लाख लंपास
(रत्नागिरी / वार्ताहर) मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करून स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करणे रत्नागिरीतील एका सेवानिवृत्ताला चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी या अॅपचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८…
मान्सून बंदीनंतर समुद्र पुन्हा गजबजला; मात्र पहिल्याच दिवशी ५० टक्क्यांहून कमी नौका मासेमारीसाठी रवाना
(रत्नागिरी /प्रतिनिधी) अडीच महिन्यांच्या मान्सून मासेमारी बंदीनंतर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून अधिकृतपणे मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. मासेमारीसाठी बंदरे सज्ज झाली असली तरी पहिल्याच दिवशी अपेक्षित प्रमाणात नौका समुद्रात उतरल्या नाहीत. खलाशांची…
आंबा घाटाची आज आमदार भैय्या सामंत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पाहणी; छोट्या मालवाहू वाहनांना मार्ग खुला होणार?
(देवळे / प्रकाश चाळके) अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळण्यासह रस्त्याला भेगा पडून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या…
निखिल मोहिते यांचे MPSC परीक्षेत उत्तुंग यश; दोन पदांवर निवड
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील चिखली बौद्धवाडीचे सुपुत्र श्री. निखिल अनिल मोहिते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची विक्रीकर निरीक्षक (Sales…
जुन्यां पोलिसांची बदली, नव्यांचा कारभार; जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची फरफट!
मग अतिरिक्त पोलिस कशासाठी?

