आतिशींच्या शपथविधीला दिल्लीत २१ सप्टेंबरचा मुहूर्त
(नवी दिल्ली) आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यापासून दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू होत्या. अखेर आम आदमी पक्षाने एकमताने आतिशी मार्लेना यांची…
थिबाराजा कालीन जागेत नूतन बुद्धविहाराचा भूमीपूजन समारंभ; मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई यांची उपस्थिती
(कळझोंडी / किशोर पवार) थिबाराजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट तालुका रत्नागिरी यांच्या वतीने सोमवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता थिबा राजाकालीन बुद्ध विहार (डीएसपी बंगल्या शेजारील)…
दुसरा कोणताच पक्ष लाखाच्या घरात जाणार नाही; बाळ मानेंचा दावा
(रत्नागिरी) एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपला ७५ हजार मते, विरोधकांना ८५ हजार व अन्य उमेदवार व नोटाला काही मते मिळाली. विधानसभेची स्थिती पाहता भाजपची हमखास ६० हजारांहून…
वादग्रस्त विधानाबाबत काँग्रेस आक्रमक; गायकवाड, मारवाह यांच्यावर काँग्रेसकडून कारवाईची मागणी
(चिपळूण) लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आमदार संजय गायकवाड व ताविंदर सिंग मारवाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चिपळूण…
रत्नाागरीच्या दान्हा राजांना निरोप; वाजत-गाजत भव्य मिरवणूक
(रत्नागिरी) रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणपतींना बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला.…
देवस्थानच्या इनामी जमीनी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा – महाराष्ट्र मंदिर महासंघ रत्नागिरीची मागणी
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील देवस्थानांच्या भोगवटदार 'वर्ग-२'च्या इनामी जमीनी 'वर्ग-१' मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि वार्षिक उत्सव आदी सर्व…
खदीजा इंग्लिश मिडीयम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट विद्यालय जिल्हास्तरीय वक्तृत्व व नाअत स्पर्धेत अव्वल स्थानी
(चिपळूण / योगेश पेढांबकर) गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह या विद्यालयाने कोंकण सिरात कमिटी चिपळूण, आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व नाअत स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.…
चिपळूण तालुक्याची चौथी उर्दू शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
(चिपळूण) चिपळूण तालुक्याची उर्दू शिक्षण परिषद महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणच्या भव्य हाॅलमध्ये तालुका समन्वयक अशफाक पाते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात वांगडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याच्या कुराण पठणाने झाली. हम्द पठण,…
गणपती विसर्जन दरम्याने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांचा निर्माल्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम
(रत्नागिरी) मांडवी समुद्र किनारा, रत्नागिरी येथे अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन दरम्याने मोठा संख्येने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे सदस्य विसर्जनासाठी येणारा भाविकांकडून निर्माल्य जमा करून घेत होते व निसर्गाचे संवर्धन करण्याचे…
मालगुंड महावितरणचे कर्मचारी सुबोध साळवी यांचे आकस्मिक निधन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी सुबोध रवींद्र साळवी (रा. वरची निवेंडी पात्येवाडी) यांचे मंगळवारी वरवडे कुंभारवाडा येथे विद्युत खांबावरील विद्युत तार खाली जमिनीवर पडल्याने…

