विद्यार्थिनींची लज्जास्पद तपासणी : “त्या” शाळेची मान्यता रद्द करणार
(ठाणे/ शहापूर) शहापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थिनींसोबत अपमानजनक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्याध्यापिकेने मासिक पाळी आलेली विद्यार्थिनी शोधण्यासाठी त्यांची…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादीच पात्र
(मुंबई) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली असून, मतदारसंख्या, मतदान केंद्रांची उपलब्धता, ईव्हीएम आणि मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकांचे नियोजन केले जात आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंत…
मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरवर कारवाई; मंत्री शंभूराज देसाई यांची विधानभवनात घोषणा
(मुंबई) मुंबई, उपनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची ठाम घोषणा गुरुवारी गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानभवनात केली. मुंबईसारख्या महानगरात केवळ भाषा किंवा…
पुण्यातील ऐतिहासिक ‘त्रिशुंड गणपती’ मंदिर; मंदिराच्या तळघरात दलपतगिरी गोसावी यांचे समाधी दर्शन वर्षातून एकदाच घडते
(पुणे) महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे गणपती. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा रुजली आणि आजही गणेशोत्सव म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुण्याकडे वेधलं जातं. दगडूशेठ हलवाईसारख्या मानाच्या गणपतींबरोबरच पुण्याच्या मध्यवर्ती…
ई-बालभारतीच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी लवकरच प्रस्ताव
(मुंबई) सध्या अस्तित्वात असलेली ई-बालभारतीची इमारत लोड-बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये बांधलेली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार ही इमारत अत्यंत कमकुवत झाली असून, तिच्या जागी नव्या इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.…
गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कारासाठी नाव नोंदणी करावी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे आवाहन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, रत्नागिरी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा…
गुरुपौर्णिमेची खास भेट! मध्य रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केला स्वतंत्र डबा
दिवसातून ७ ते १० फेर्या; पश्चिम रेल्वेही लवकरच देणार सुविधा
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळप्रकरणी सीबीआयकडून क्लिनचीट
(ठाणे) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, व्यावसायिक सुनील जैन, संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात दाखल असलेल्या खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चौकशी करून क्लिनचीट…
विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील हातखंबा येथील ४५ वर्षीय संजय श्रीकांत बोंबले यांनी राहत्या घरी ग्रामोझोन हे विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्राथमिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात…
सुतारकाम करताना अपघात; ६० वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) घराच्या सुतारकामासाठी गेलेल्या ६० वर्षीय कामगाराचा पडून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली. मयत दत्तात्रय शंकर पांचाळ (रा. तरवळ, मायंगडेवाडी, ता. रत्नागिरी) यांना गंभीर अवस्थेत…

