चाकण MIDC मधील १,००० कोटींची गुंतवणूक धोक्यात, वाहतूक कोंडीवर सरकारचा १०,५०२ कोटींचा मास्टर प्लॅन
(पुणे / पिंपरी चिंचवड) चाकण एमआयडीसीतील खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे तब्बल २० कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय जाहीर केल्याने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या कंपन्यांनी स्थलांतर…
वर्षअखेरीस ‘सुपर अल नीनो’चा धोका! भारतासह उत्तर गोलार्धातील देशांवर परिणामाची शक्यता
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) वर्षअखेरीस भारतासह उत्तर गोलार्धातील अनेक देशांसमोर ‘सुपर अल नीनो’चे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागरात अत्यंत शक्तिशाली अल नीनो विकसित होण्याची शक्यता…
‘स्कूल ठीक करो’ आंदोलनाचा इशारा अन् मुख्याध्यापक निलंबित; शिक्षक नसलेल्या शाळेतही दोन शिक्षकांची तत्काळ नियुक्ती
(छत्रपती संभाजीनगर/हिंगोली) ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरवस्था आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी ‘स्कूल ठीक करो’ आंदोलनाला सुरुवात केली आहे. १५ ऑगस्टपासून हिंगोली जिल्ह्यात…
जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून हिंसाचार केला’
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसांकडून अतिरिक्त बळाचा वापर केल्याच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. आंदोलकांवर बेकायदेशीर किंवा गरजेपेक्षा अधिक बळाचा…
शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा दिलासा; अॅग्रीस्टॅकची अट हटवली, २ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
(मुंबई / वृत्तसंस्था) शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅकची नोंदणी असणे बंधनकारक राहणार नाही. अॅग्रीस्टॅकची नोंदणी नसली तरी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात…
राज्यात सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’; प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले असून, याबाबतची अधिसूचना शासनाने जारी…
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ; जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महागाई भत्ता…
नाव एसीचे, हाल मात्र साध्या एसटीचे!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) वातानुकूलित बसचे भाडे आकारायचे आणि प्रवाशांच्या पदरी मात्र गैरसोय, घाम आणि रस्त्यावरची प्रतीक्षा द्यायची, असा प्रकार देवरुख आगाराच्या कारभारातून पुन्हा एकदा समोर आला आहे. देवरुख–रत्नागिरी मार्गावर धावणारी…
‘बंदूक साफ करतोय’ म्हणाले अन् काही क्षणांतच घडले धक्कादायक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील कोतवडे-घारपुरेवाडी येथे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारपणाला कंटाळून एका ६४ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. माधव विष्णू आठवले असे मृत वृद्धाचे नाव…
नऊ वर्षे उलटली, तरी चिपळूणचे ‘हायटेक’ बसस्थानक अर्धवटच!
गणेशोत्सवात चाकरमान्यांची पुन्हा गैरसोय; मंत्र्यांच्या पाहणीनंतरही काम संथच, उर्वरित कामाची निविदाही रखडली

