मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये ६३ वर्षांच्या प्रवासी महिलेची ३० हजारांची चोरी
(चिपळूण) मुंबईकडे धावणाऱ्या १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या एस-७ स्लिपर कोचने (सीट क्र. ०२/०४) प्रवास करणाऱ्या ६३ वर्षीय मोनिका डिसुजा यांची हँडबॅग चोरट्याने लांबवण्याची घटना १३ जुलैच्या मध्यरात्री (सुमारे १.३५ वा.) चिपळूण…
खेडात दुचाकीच्या धडकेत युवक जखमी, गुन्हा दाखल
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावर मोरे स्मार्ट सेंटरसमोर दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अपघाताचा…
बुरंबी येथील मधुकर तथा आप्पा रजपूत यांचे निधन
(संगमेश्वर / वार्ताहर) तालुक्यातील बुरंबी येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ मधुकर तथा आप्पा शंकर रजपूत यांचे अल्पशा आजाराने त्यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी ते ७६ वर्षाचे होते. आप्पा शासकीय…
रत्नागिरी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींवर महिला सरपंचांचा ठसा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील आगामी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता…
बुरंबी आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा; रिक्त पदांकडे दुर्लक्ष, एक कर्मचाऱी दोन वर्षांपासून इतर ठिकाणी कार्यरत
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुका वैद्यकीय विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुरंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही, येथील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याची दोन वर्षांपूर्वी…
१०० दिवसांत उत्पादन शुल्क विभागाचे डोळेच उघडले नाहीत! बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना मोकळं रान, शासनाच्या महसुलावर गदा
दारू अड्ड्यांवर छापे मारायला आदेश द्यावे लागतात हीच का ‘सक्षम यंत्रणा’?
रत्नागिरी जिल्ह्याचे नवे अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी कार्यभारावर; जयश्री गायकवाड यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अपर पोलीस अधीक्षक म्हणून बाबुराव महामुनी यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. माजी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस…
धनुष्यबाणाची लढाई आता ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं?
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्या बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली, एक शिंदे गट आणि दुसरा उद्धव ठाकरे गट. यातून पक्षाचे नाव…
कुणबी विकास मंडळ कार्यालयाचे उद्घाटन
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील आबिटगाव येथे कुणबी विकास मंडळ, वहाळ विभाग ग्रामीण/मुंबई यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबई अध्यक्ष अनंत कोदारे…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित “नाट्य परिषद करंडक” खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
(मुंबई) रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार…

