(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उंडी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहाने पार पडल्या. या स्पर्धेचा सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे निकाल पुढील प्रमाणे:-
कबड्डी मुलगे – वरवडे खारीवाडा (विजेता ) कळझोंडी क्रमांक २ (उपविजेता )
खो-खो मुलगे – कळझोंडी नंबर २( विजेता) वरवडे खारीवाडा (उपविजेता)
मुली लंगडी – शाळा कळझोंडी नं.२( विजेता) वरवडे खारी वाडा (उपविजेता)
मुली कबड्डी – शाळा कळझोंडी नं.२ (विजेता) कळझोंडी नंबर १(उपविजेता)
मुली खो-खो – वरवडे खारीवाडा (विजेता ) कळझोंडी नं.१ (उपविजेता )

वैयक्तिक स्पर्धा निकाल
मुलगे धावणे- सुशील अंश सुशील शिरगावकर- वरवडे खारीवाडा- (प्रथम )अर्णव रामचंद्र मांडवकर- कळझोंडी सडेवाडी- (द्वितीय )युग महेश निंबरे कळझोंडी नं.२( तृतीय )
लांब उडी -अथर्व रामचंद्र निंबरे -कळझोंडी नं.२. (प्रथम) आर्यन यशवंत फडकले -कळझोंडी- नं.२(द्वितीय )अर्णव रामचंद्र मांडवकर कळझोंडी सडेवाडी (तृतीय) ३.
उंच उडी (मुलगे) – संघर्ष नंदकुमार हेदवकर- वरवडे खारवीवाडा( प्रथम) सुरेश विजय नाचरे( उंडी) द्वितीय अर्णव रामचंद्र मांडवकर कळझोंडी सडेवाडी (तृतीय)
थाळीफेक – अर्णव रामचंद्र निंबरे कळझोंडी नं. २( प्रथम )आर्यन यशवंत फडकले कळझोंडी नं.२ (द्वितीय) सर्वेश विजय नाचरे (उंडी ) तृतीय
गोळा फेक मुलगे – यश अशोक वीर – कळझोंडी नं. २ (प्रथम )अर्णव जगदीश निंबरे कळझोंडी नं.२.( द्वितीय )समर्थ प्रवीण गुरव (रीळ ) तृतीय
धावणे – मुली अनया निमेश निंबरे कळझोंडीनं.२( प्रथम) आयेशा विश्वनाथ खारवटकर -वरवडे खारवी वाडा (द्वितीय) रिया रवींद्र बेनेरे (कळझोंडी )नं. १ (तृतीय)
लांब उडी मुली -पूर्वा दीपक गुरव ( रीळ) प्रथम, आराध्या रवींद्र निंबरे( कळझोंडी नं. २.( द्वितीय) आर्या रामचंद्र वीर- कळझोंडी सडेवाडी (तृतीय)
उंच उडी मुली -आराध्या रवींद्र निंबरे -कळझोंडी नंबर २. (प्रथम) आयेशा विश्वनाथ खारवटकर -वरवडे खारवीवाडा -(द्वितीय )शुभ्रा संतोष रेवाळे – वरवडे वरचे- (तृतीय)
थाळीफेक मुली -अनया निमेश निंबरे -काळझोंडी नंबर २ (प्रथम) आर्या रामचंद्र वीर कळझोंडी सडेवाडी -(द्वितीय) सानिध्या सुनील बोरकर -वरवडे भंडारी (तृतीय)
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रभारी केंद्रप्रमुख जयदीप जाधव व केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर उंडी शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांनी अतिशय मेहनत घेतली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे उंडी व रीळ गावातील शिक्षणप्रेमी व क्रीडाप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे. बीटस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

