महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(नांदेड) पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे…
कर्नाटक परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचे प्रयोग महाराष्ट्रातही शक्य – मंत्री प्रताप सरनाईक
(मुंबई) कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची ‘प्रतिष्ठित सेवा’ अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य…
मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ
(मुंबई) मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या…
जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा मालगुंड येथे होणार संपन्न
(तरवळ / अमित जाधव) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्याने तसेच डॉ.…
मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त
(रत्नागिरी) पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. सदर बाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…
गॅस टर्मिनल प्रकल्प लोकवस्तीतून स्थलांतर करा!
(नंदिवडे / वार्ताहर) २६ जानेवारीच्या ग्रामसभेला ग्रुप ग्रामपंचाय नांदिवडे मध्ये लोकवस्तीतून गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतर व्हावा, म्हणून सभागृहामध्ये जनसागर लोटला होता. कार्यक्षेत्रालील अनेक लोक या सभेला उपस्थित होते. नांदिवडे…
संगमेश्वर-देवरुख मुख्य रस्त्यालगत लोवले हद्दीत उभा डोंगर कापून गौणखनीज उत्खनन!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून जवळच्या अंतरावर लोवले हद्दीत येणाऱ्या संगमेश्वर -देवरुख मुख्य मार्गालगत भलामोठा उभा डोंगर कापून हजारो ब्रासच्या दरम्यान माती आणि काळा दगड उत्खनन केला…
जिल्हा नियोजन समिती बैठकीत 860.21 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
(रत्नागिरी) कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत जिल्हाधिऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जनसुविधेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री उदय…
कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे
(रत्नागिरी) मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा. विभागअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांनी तिच्या यशस्वितेसाठी आपुलकीने पुढाकार घ्यावा. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस…
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात 4 डायलिसीस मशीनचे लोकार्पण
(रत्नागिरी) अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून आज लोकार्पण करण्यात…

