महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल; चौथी-सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संरचना
(मुंबई) महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण बदल मंजूर केले आहेत. पूर्वी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतली जाणारी ही परीक्षा आता २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवली…
वैज्ञानिकांची अद्भुत कामगिरी : सर्व रक्तगटांसाठी उपयोगी ठरणारी ‘युनिव्हर्सल किडनी’ तयार
(व्हँकूव्हर / बीजिंग) वैद्यकीय आणि अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात क्रांतिकारी प्रगती साधण्यात आली आहे. कॅनडा आणि चीनमधील शास्त्रज्ञांच्या संयुक्त चमूने अशी ‘युनिव्हर्सल किडनी’ तयार केली आहे, जी सैद्धांतिकदृष्ट्या कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला…
“थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र” अभियानासाठी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा पुढाकार
(मुंबई) सध्याच्या काळात तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेक आजारांना लोक बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत ‘थॅलेसिमिया’ हा रक्ताचा अनुवंशिक आजार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.…
शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची एकत्र दिवाळी; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे दीपोत्सवाचं उद्घाटन
(मुंबई) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित होते.…
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात यश !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांना यश आले.…
देवरुख येथे आंबा व काजू मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन विषयक विशेष चर्चासत्र
(देवळे / प्रकाश चाळके) कोकणातील प्रमुख नगदी फळपिके असलेल्या आंबा आणि काजू पिकांवरील मोहोर संरक्षण व व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. वैभव शिंदे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ…
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत जनआक्रोश मोर्चा; कठोर कारवाईची मागणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने न्यायालयीन कामकाजादरम्यान वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकून हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निंदनीय घटनेविरोधात रत्नागिरीत तीव्र संताप व्यक्त…
महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे ‘काळी दिवाळी’
(रत्नागिरी / प्रतिनिधी) महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या फसव्या मदत पॅकेजच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे जिल्हाभर ‘काळी दिवाळी’ साजरी करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या…
संगमेश्वर : अवघ्या सहा वर्षांच्या श्रीशाने जिंकले अखिल मुंबई स्पर्धेत पहिले पारितोषिक; ‘चिन्मय गीता फेस्ट २०२५’च्या राज्यस्तरीय फेरीसाठी निवड
(संगमेश्वर) संगमेश्वरजवळील निढळेवाडी या छोट्याशा गावातील अवघी सहा वर्षांची चिमुकली श्रीशा अनुप पिंपरकर हिने चिन्मय मिशन मुंबई आयोजित “चिन्मय गीता फेस्ट २०२५” या प्रतिष्ठित स्पर्धेत अखिल मुंबई पातळीवर पहिले बक्षीस…
दागिने आणि पैशासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
( संगमेश्वर ) चिपळूण येथील खाडीमध्ये २३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (वय ४०) या विवाहितेला सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी वारंवार मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या…

