गैरवर्तनाला विरोध केल्याने महिलेला मालगाडीखाली ढकलले; महिलेचा मृत्यू
(ठाणे) दिवा रेल्वे स्थानकात एका महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताना तिला ट्रेन खाली ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेनं विरोध केल्यामुळे आरोपीने तिला धावत्या मालगाडीखाली ढकलून…
मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
(मुंबई) मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत…
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे २५० विशेष गाड्या चालवणार!
(मुंबई) गणेशोत्सव २०२५ दरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे (CR) २५० हून अधिक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामधून कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार…
मराठी माणसाविरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंवर राज ठाकरे यांचा संताप; “मुंबईत येऊन दाखव; समुद्रात ‘डुबे डुबे’ के मारू”
(मुंबई) सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा वाद महाराष्ट्रात उफाळून आला होता. या दरम्यान भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसावर आणि ठाकरे कुटुंबावर अपमानास्पद वक्तव्य केलं होतं.…
दिव्यांगांच्या धर्तीवर अनाथ विद्यार्थ्यांना आरक्षण; शैक्षणिक शुल्कातही १००% सवलत
( मुंबई ) राज्यातील अनाथ मुला-मुलींसंदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. दिव्यांगांच्या धर्तीवर आता अनाथ विद्यार्थ्यांना शासकीय आणि निमशासकीय शिक्षण संस्थांमध्ये १ टक्के आरक्षण देण्यात येणार…
शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी: टप्पा अनुदानासाठी मंत्रिमंडळाकडून निधीला मंजुरी
(मुंबई) राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्यांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ ऑगस्ट २०२५ पासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मिळणार आहे. या वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीला…
महावितरणच्या बेजबाबदारपणाची किंमत : विजेच्या तारेचा शॉक लागून जीव गमवावा लागला, तर जबाबदार कोण?
चार लाख रुपयांची मदत म्हणजे जबाबदारीची बोळवण?
संगमेश्वर : कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याचा डल्ला; रोख रकमेसह मौल्यवान दागिने लंपास
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत रोख रकमेसह मौल्यवान दागिने लंपास केले. ही घटना १८ जुलैच्या रात्री…
महावितरणच्या ‘नवीन सेवा जोडणी’ योजनेतून १६.१७ कोटींची कामे पूर्ण; रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ९८२१ ग्राहकांना वीजपुरवठा
(रत्नागिरी) महावितरणच्या ‘नवीन सेवा जोडणी’ (एनएससी) योजनेमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना वीज जोडणीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आता महावितरणच्या खर्चाने विनाशुल्क मिळत आहेत. जानेवारी…
तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने निवळी येथे दोघांचा दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाईच्या कामादरम्यान तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 17 जुलै रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास…

