ग्रामपंचायत धामणसेंला ‘प्रधानमंत्री आवास योजना’त तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान!
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महाआवास योजना (रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना) सन २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरव…
राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे; सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्याच्या प्रशासनिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधानभवनात पुढे आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी…
चिखलगावमध्ये कृषीकन्यांतर्फ प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रात्यक्षिक
(दापोली) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाच्या दापोली कृषी महाविदयालयातील ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत चिखलगाव येथे १७ जुलै रोजी, बचतगटातील महिलांना सहयाद्री गटातर्फे दूध आणि फळांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक…
जिल्हा फोटो असोसिएशनच्या वतीने वर्षा सहलीचे आयोजन
(रत्नागिरी) फोटोग्राफर बंधूंना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कामातून विश्रांती मिळावी, मानसिक ताजेपणा व्हावा, मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावे.एकमेकांशी स्नेह वृद्धिंगत व्हावेत, व्यावसायिक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, सृजन शिलतेला चालना मिळावी, टिम…
दुसरी आयटीआय गुणवत्ता यादी जाहीर; ४९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
(मुंबई) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ४९ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांपैकी किती जण प्रत्यक्ष प्रवेश…
मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल पुलाजवळ एस.टी. व मिनीबसची भीषण धडक; एस.टी. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(संगमेश्वर) तालुक्यातील ओझरखोल पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी (१७ जुलै) संध्याकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास एस.टी. बस आणि मिनीबसमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत सुमारे २० प्रवासी जखमी झाले. रस्त्यावरील अपुऱ्या कामामुळे…
साखरीनाटेतील ‘तंटामुक्त समिती’ फक्त कागदावर; एकही सभा नाही, गावकऱ्यांत तीव्र नाराजी
तालुक्यातील अनेक गावांमध्येही अशीच स्थिती; प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे स्थापन झालेल्या संवाद युनिटमध्ये ‘समाज सेवक’ म्हणून प्राध्यापक सुनिल जोपळे यांची नियुक्ती
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी शहरातील मराठा मंदिर विद्यावर्धिनी स.रा.देसाई डी.एल.एड. कॉलेजचे उपक्रमशील, संवेदनशील, विचारांचे भांडार आणि उत्तम व्यक्तिमत्व असे प्राध्यापक श्री.सुनिल रामा जोपळे यांची रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरण येथे…
गैरवर्तनाला विरोध केल्याने महिलेला मालगाडीखाली ढकलले; महिलेचा मृत्यू
(ठाणे) दिवा रेल्वे स्थानकात एका महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताना तिला ट्रेन खाली ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेनं विरोध केल्यामुळे आरोपीने तिला धावत्या मालगाडीखाली ढकलून…
मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
(मुंबई) मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत…

