मृत्यू झाल्यानंतर घरात १०-१३ दिवस विधी का केले जातात? गरुड पुराणामागची एक वेगळी गोष्ट
माणूस मरण पावतो आणि घरातील एका व्यक्तीचा श्वास थांबतो; पण त्याच क्षणी त्याच्या कुटुंबातील अनेकांच्या आयुष्यात एक वेगळाच काळ सुरू होतो. घरातील वातावरण बदलते, त्या दिवसाची कामे थांबतात, नातेवाईक एकत्र…
आकाशातून कोसळलेल्या महाकाय उल्केने घडवले लोणारचे नशीब; हजारो वर्षांनंतरही सरोवराचे गूढ कायम!
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर पाहताना पहिल्याच नजरेत एक प्रश्न पडतो: एवढ्या मोठ्या गोलाकार खड्ड्यात पाणी आले तरी कुठून? आणि या सरोवराचा आकार इतका विलक्षण गोल का आहे? सह्याद्रीपासून दूर,…
पहिल्या भेटीतच छाप पाडतात या राशीचे लोक; जाणून घ्या त्यांची खासियत
पहिली भेट नेहमीच खास असते. एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा बोलताना तिचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व आपल्यावर नकळत प्रभाव टाकत असते. काही लोकांशी पहिल्याच भेटीत आपलेपणा निर्माण होतो, तर काहींची…
राजापूर तालुक्यातील स्थानिक वाहनांना टोलमाफी द्या; अन्यथा टोल बंद पाडू : अरविंद लांजेकर
(राजापूर / तुषार पाचलकर) मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस हातिवले टोलनाका…
उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ; ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’च्या कोअर कमिटीची स्थापना
(रत्नागिरी / वार्ताहर) उक्षी रेल्वे स्थानकावर ‘दिवा-सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी-दिवा’ या दोन्ही गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटनात्मक बळ मिळाले आहे. या मागणीसाठी ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे…
कशेळी कोंड शाळेची स्वरा बावकर शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
( पाली / वार्ताहर ) रत्नागिरी तालुक्यातील खानू केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशेळी कोंड या दुर्गम भाग असलेल्या शाळेतील विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या शाळेची…
जैतापूर येथील श्रीमती लक्ष्मी करगुटकर यांचे वृद्धापकाळाने निधन
(जैतापूर / वार्ताहर) जैतापूर येथील रहिवासी तसेच रत्नागिरी येथील मेरीटाईम बोर्डचे अधिकारी वेदभूषण विद्याधर करगुटकर यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी विद्याधर करगुटकर (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीमती लक्ष्मी करगुटकर…
डी.एड., बी.एड. सुशिक्षित बेरोजगारांची आमदार प्रमोद जठार यांच्याकडे मागणी; ‘आमची भरती, आमच्याच जिल्ह्यात करा’
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. आणि बी.एड. पात्रताधारक सुशिक्षित बेरोजगार शिक्षक प्रतिनिधींनी आमदार प्रमोद जठार यांची रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शिक्षक भरतीसह विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.…
शिवसेना ठाकरेंचाच पक्ष! …तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलांची मागणी
( नवी दिल्ली / वृत्तसंस्था ) शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षात ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मोठी मागणी केली आहे.…
दापोलीतील पतसंस्थेत बनावट कागदपत्रांवर कर्जवाटप; तत्कालीन अध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा
(दापोली /रत्नागिरी) श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून ठेवीदारांच्या विश्वासाला तडा दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत झालेल्या कथित…

