शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मोठा बदल; मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत राज्य शासनाने महत्त्वाची मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यामुळे आधार…
बांधकाम साहित्याखाली आढळला मजुराचा मृतदेह; काकाच्या हत्येचा उलगडा, 17 वर्षीय पुतण्या ताब्यात
(मुंबई / वृत्तसंस्था) खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या गोण्यांखाली मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. रविशंकर नंदकिशोर गिरी (35) या बांधकाम मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह बांधकाम…
सिझरनंतर महिलेच्या पोटात हातमोजे, टिश्यू पेपर राहिल्याचा आरोप; गर्भाशय काढावे लागल्याने खळबळ
(बीड / वृत्तसंस्था) जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारांसाठी पुण्यातील…
भारताचा पाकिस्तानवर 5-3 असा दणदणीत विजय; 16 वर्षांनंतर विश्वचषकात पुन्हा दाखवला दबदबा
(आम्सटलवेन / वृत्तसंस्था) नेदरलँड्समधील आम्सटलवेन स्टेडियमवर रंगलेल्या हॉकी विश्वचषकातील पूल-डीच्या बहुप्रतिक्षित सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. तब्बल 16 वर्षांनंतर विश्वचषकाच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने…
कशेळीच्या आदर्श शाळेची आराध्या परपते शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत; गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
( रत्नागिरी / वार्ताहर ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कशेळी क्रमांक १ ची विद्यार्थिनी कु. आराध्या जयवंत परपते हिने…
शनीची साडेसाती म्हणजे संकटांची सुरुवात? ज्योतिषशास्त्र नेमके काय सांगते?
“माझी साडेसाती सुरू झाली आहे, आता काय होणार?” शनीचे नाव आले की हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान, कौटुंबिक तणाव, आरोग्याच्या समस्या किंवा अचानक येणारे बदल…
महाराष्ट्रातील ‘उलटा धबधबा’; जिथे पाणी खाली नाही, तर आकाशाकडे उडताना दिसते
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पावसाळ्यात निसर्गाचे अनेक अद्भुत रूप पाहायला मिळते. त्यापैकी एक म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल, म्हणजेच उलटा धबधबा. धबधब्याचे पाणी नेहमीप्रमाणे खाली कोसळण्याऐवजी वाऱ्याच्या जोरामुळे वरच्या दिशेने उडताना दिसते. त्यामुळे…
पाचव्या दिवशीही संध्या कोसुंबकर यांचे उपोषण सुरूच; पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
• वैद्यकीय तपासणीस उपोषणकर्त्यांचा नकार • 'निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार’; पोलिस अधीक्षक दखल घेणार का?
मृत्यू झाल्यानंतर घरात १०-१३ दिवस विधी का केले जातात? गरुड पुराणामागची एक वेगळी गोष्ट
माणूस मरण पावतो आणि घरातील एका व्यक्तीचा श्वास थांबतो; पण त्याच क्षणी त्याच्या कुटुंबातील अनेकांच्या आयुष्यात एक वेगळाच काळ सुरू होतो. घरातील वातावरण बदलते, त्या दिवसाची कामे थांबतात, नातेवाईक एकत्र…

