मोफत मधुमेह तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११० नागरिकांची तपासणी
(चिपळूण / दीपक कारकर) बदलती जीवनशैली, अनियमित आहार, फास्ट फूडचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहासह विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक आजारांचे…
ट्रक चालकासह मालकावरही गुन्हा दाखल करा! मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार
(संगमेश्वर /प्रतिनिधी) कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात ३३ वर्षीय प्रतिक सावंत यांचा मृत्यू झाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अपघाताला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या ट्रकचालकावर कारवाई करूनच…
रत्नागिरीत १२ वर्षीय बालकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप; ५२ वर्षीय संशयिताला अटक, पोक्सोअंतर्गत गुन्हा
(रत्नागिरी / वार्ताहर) शहरातील मिरकरवाडा परिसरात १२ वर्षीय बालकासोबत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलाल सोलकर (वय ५२) असे…
संगमेश्वर वीज उपकेंद्रात पीटी ब्लास्ट; मध्यरात्रीच वीजपुरवठा पूर्ववत
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर वीज उपकेंद्रातील पीटी (Potential Transformer) मध्ये अचानक बिघाड होऊन ब्लास्ट झाल्याने संगमेश्वर, देवरुख आणि साडवली उपकेंद्रांतून वीजपुरवठा होणाऱ्या विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक…
कपडे वाळत घालण्याच्या तारेत उतरला वीजप्रवाह; भावाला वाचवताना दुसऱ्याचाही मृत्यू
(पुणे / वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात वीजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. राहू गावाजवळील सोनवणेमळा येथे बुधवारी (दि. १९) सकाळी…
WhatsApp Status वरून वाद !आधी मंदिरात दर्शन, नंतर टेकडीवर नेले अन् हातोडीने…
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यातील कोथरूड परिसरात WhatsApp Statusवर फोटो ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा धक्कादायक शेवट झाला. १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी…
आता PUC प्रमाणपत्रही महागले; दुचाकीपासून डिझेल वाहनांपर्यंत नवे दर लागू, पाहा किती वाढले शुल्क
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषणाची तपासणी करून दिल्या जाणाऱ्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) शुल्कात वाढ करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परिवहन आयुक्त…
सायबर फसवणुकीची रक्कम ३० दिवसांत मिळणार परत; केंद्रीय गृह मंत्रालयाचे नवे मॉड्यूल; असा करा ऑनलाइन अर्ज
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यानंतर बँक खात्यात होल्ड केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘एमआरएम’ (Money Reconciliation Module) हे नवे मॉड्यूल तयार केले आहे. या माध्यमातून…
राज्यात ११,५८७ शेतकरी मित्रांची होणार नियुक्ती; दररोज २ तास कामासाठी मिळणार १,५०० रुपये मानधन, जाणून घ्या पात्रता
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यभरात…
आर्मी अधिकाऱ्याच्या घरातून 16 तोळे सोन्याची चोरी; 7 महिन्यांनंतर महिला आरोपीला अटक, मुद्देमाल जप्त
(मुंबई / वृत्तसंस्था) कफ परेड परिसरातील आर्मी कॅम्पसमधील एका आर्मी अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल 16 तोळे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने, विदेशी चलन आणि भारतीय रोकड चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा कफ परेड पोलिसांनी…

