९ वर्षे उलटली, तरी चिपळूणचे हायटेक बसस्थानक अपूर्णच; गणेशोत्सवात पुन्हा गैरसोय
(चिपळूण / वार्ताहर) तब्बल नऊ वर्षांपूर्वी, २०१७-१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या चिपळूणच्या बहुचर्चित हायटेक बसस्थानकाचे काम अद्याप केवळ ५० टक्क्यांपर्यंतच पूर्ण झाले आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी…
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी जागरूक व्हा; द्या १०६४ ला साथ…करूया भ्रष्टाचारावर मात..!
लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे. लाच कोणी मागत असेल किंवा देत असेल तर अशा दोघांवरही कारवाई करण्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर…
उद्धव ठाकरे गटाचा मोठा दावा; न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकते, देवदत्त कामतांचा युक्तिवाद
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आज महत्त्वाचा युक्तिवाद केला. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार…
दापोलीत भाजपचे ‘सेवा अभियान’; नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
(दापोली / वार्ताहर) सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी दापोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘सेवा अभियान’…
मालगुंड येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष…
शिक्षक समितीचे २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन
( खेड / वार्ताहर ) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन…
भंडारपुळेच्या आदर्श जीवन शिक्षण शाळेचा ऐतिहासिक निकाल; तिन्ही शिष्यवृत्ती परीक्षांत १०० टक्के यश, ओम बाचीम तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सातवा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील आदर्श जीवन शिक्षण मराठी शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा दैदिप्यमान कामगिरी करत गुणवत्तेचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवीच्या…
जाकादेवी रिक्षा स्टँडवरील ‘दादागिरी’ला लगाम; अखेर आरटीओच्या नोटिशीनंतर उपोषण मागे
दमदाटी करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचे निर्देश
राजापूर : मोसम गावातील रेल्वे बोगद्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील मोसम गावातील रेल्वे बोगद्यात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक क्रमांक २७१/१०…
खेडमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी; सीसीटीव्हीत महिलांच्या संशयास्पद हालचाली कैद
(खेड /प्रतिनिधी) शहरातील भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलातील संकेत इलेक्ट्रॉनिक या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला असून, चोरीच्या घटनेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या काही महिलांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या…

