मुलाला शिवसेनेची उमेदवारी नाकारल्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांची पहिली प्रतिक्रिया…
(राजापूर / तुषार पाचलकर ) रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या…
…आपण नशामुक्त भारत घडवू! जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली प्रतिज्ञा
(रत्नागिरी) भारताला अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या दृष्टीकोणातून नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कार्यक्रम तयारी मोहिमाचा भाग म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे १३ वे देहदान
(रत्नागिरी) कै.श्री.विजयकुमार वासुदेव आगाशे. वय - ८६ वर्षे, राहणार - बंदररोड, रत्नागिरी यांचे मंगळवार दिनांक - १८/११/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै.विजयकुमार आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी…
गणपतीपुळे समुद्राची धोकादायक स्थिती! समुद्रातील चाळ, खड्ड्यांमुळे घडतायत दुर्घटना; जाणकार स्थानिकांची माहिती
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकणातील सर्वात लोकप्रिय व सुंदर ठिकाण असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर मागील दिवाळी पर्यटन हंगामापासून बुडणाऱ्या पर्यटकांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन पर्यटकांना समुद्राच्या…
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा मोहीम: जिल्हा पोलीस व जयगड पोलीस ठाण्याकडून जाहीर आवाहन फलक
(गणपतीपुळे / वैभव पवार) गेल्या काही दिवसांपासून समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.bतसेच दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर समुद्रात बुडालेला पेण रायगड येथील एक…
मंडणगडजवळ भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
( मंडणगड ) मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे आज पहाटे पाचच्या सुमारास नाशिकहून मंडणगडकडे येणाऱ्या वॅगनआर कारचा भीषण अपघात झाला. वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खोल खड्ड्यात पलटी झाल्याने दोन प्रवाशांचा…
देवरुखच्या दत्तात्रय भस्मे यांची रत्नागिरी जिल्हा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख येथील सामाजिक बांधिलकी जपणारे दत्तात्रय भस्मे यांची नामदेव समाजोन्नती परिषदेने जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. भस्मे यांच्या सामाजिक कार्याची आवड लक्षात घेऊन, संघटन कौशल्य, शिंपी…
खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमिनीची फसवणूक; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरात नऊ गुंठे जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यावरून खरेदीखत नोंदवून तब्बल १२ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात या…
रत्नागिरीत उमेदवारीच्या रणधुमाळीत रात्रीतून घडामोडी; पक्षांतरांच्या लाटेने राजकीय वातावरण ढवळून निघाले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीतील रविवारीची रात्र राजकीयदृष्ट्या कोजागरीसमान ठरली. पक्षीय गोटांतील आतापर्यंतच्या समीकरणांना छेद देत उमेदवारीच्या चढाओढीने अवघा राजकीय पट अक्षरशः उलथापालथीत सापडला. इच्छुकांच्या अफाट वाढलेल्या संख्येमुळे आणि तिकीटवाटपातील ताणतणावामुळे…
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंगसाठी टास्क फोर्स स्थापन करा, पंधरवड्याला अहवाल द्या – राज्यपालांचा विद्यापीठांना आदेश
(मुंबई) राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुणांकनात आपले स्थान उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण आणि ठोस प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी दिले. प्रत्येक विद्यापीठाशी…

