दापोलीत मुसळधार पावसाचा कहर; असोड-कुंभारवाडी रस्ता वाहून गेला, पर्यायी मार्गाने वाहतूक
(दापोली) तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे असोड गावातून कुंभारवाडी व गणेशवाडीला जाणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. रस्त्यासोबत असलेली मोरी आणि गौरी पाण्याच्या प्रचंड वेगाला तोंड देऊ…
कोल्हापुरात सर्किट बेंचचं उद्घाटन; “सर्किट नाही, आता खंडपीठच,” सरन्यायाधीश भूषण गवईंचा निर्वाळा
(कोल्हापूर) कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की,…
आगरकोट किल्ल्यावर बुरुज ढासळून महिला पर्यटक जखमी; पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षावर संताप
(रायगड) राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ला येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील महिला पर्यटकावर बुरुजाचा काही…
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि ‘गरीबांचे डॉक्टर’ य.बा. दळवी यांचं निधन
(मुंबई) ज्येष्ठ समाजवादी नेते, कणकवली-मालवणचे माजी आमदार आणि ‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी, उर्फ य. बा. यांचं रविवारी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी…
देवरूख पाटगांव येथे सापडला दुर्मिळ काळा बिबट्या
(देवरूख / सुरेश सप्रे) देवरूख जवळील मौजे पाटगाव येथे देवरूख रत्नागिरी या रस्त्याचे बाजूला काळा बिबट्या आढळून आला. परीसरात एकच खळबळ उडाली. त्या बाबतची बातमी ग्रामस्थ पाटगाव यांनी वनपाल संगमेश्वर…
माजी मंत्री रविंद्र माने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
(देवरूख / सुरेश सप्रे) प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांचा वाढदिवस विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा…
जाकादेवी येथे आंबेडकरी विचारधारेच्या जलसा कलाकारांची महत्त्वपूर्ण सभा
(जाकादेवी / संतोष पवार) आंबेडकरी चळवळीतील जलसाकार मंडळांतील कलाकार ,कवी, गायक, वादक अभिनयकार यांना नव्याने स्फूर्ती-प्रेरणा- नवचेतना देण्याच्या दृष्टीने तसेच आंबेडकरी जलसा कलाकारांची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील कलाकारांची…
पिरंदवणे येथे गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात साजरी
(संगमेश्वर / मिलिंद देसाई) संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथील राजसत्तेचे मानकरी श्री. मिलिंद शांताराम जुवेकर यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जयंती उत्सव 15 ऑगस्ट रोजी रात्री मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात आणि…
संगमेश्वर रामपेठ येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) दिनांक ९ ऑगस्ट रोजी संगमेश्वर रामपेठ येथील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिरात अखंड श्रीराम नामाचा सप्ताह करण्यात आला. यावेळी मंदिरात अद्भुत अशी विद्युत रोषणाई करण्यात…
चोरवणे शिवसेना शाखेचे अण्णा सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील आणि रत्नागिरी तालुक्याच्या हद्दी वरच्या चोरवणे गावात शिवसेना शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी पार पडले. चोरवणे…

