गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग
दादासाहेब फाळके चित्रनगरीमुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहभागाची संधी
राज्य ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनतर्फे आयोजित राज्य ज्युनिअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) सन २०२५-२६ चे आयोजन वाशिम येथे ४ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.…
घुसखोरी, तस्करी रोखण्यासाठी सज्जता वाढली; रत्नागिरीत ‘सागर कवच’ मोहीम प्रभावी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) किनारपट्टी सुरक्षेला बळकटी देत रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ ते २० नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत “सागर कवच अभियान–02/25” ही व्यापक संयुक्त सुरक्षा सरावमोहीम राबविण्यात आली.…
गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रेला प्रारंभ
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथून भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्रअक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाधिपती श्री गुरुदेव दास…
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी रत्नागिरी सज्ज; तंत्रसज्ज उपाययोजनांतून पारदर्शकतेला प्राधान्य
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रविवार, २३ नोव्हेंबर रोजी होणार असून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने या परीक्षेसाठी व्यापक आणि काटेकोर तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील १०…
जागावाटपावरून विश्वासघात? रत्नागिरीत काँग्रेस-राष्ट्रवादीची महाविकास आघाडीला ‘पंक्चर’
(रत्नागिरी) नगरपरिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर महाविकास आघाडीला लागोपाठ धक्के बसत असतानाच रत्नागिरीतही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप करत काँग्रेस आणि…
शाहीर जयंत (बापू) चव्हाण यांना कलगी तुरा शाहीर पुरस्कार
(मुंबई / निलेश कोकमकर) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्दचे सुपुत्र, जाखडी–नमन या कोकणातील प्रख्यात लोककला परंपरेचे जतनकर्ता शाहीर जयंत राजाराम चव्हाण (उर्फ बापू) यांना यंदाचा ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार…
खालगांव येथील श्री जाकादेवी देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवात सुमारे २० हजार भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन!
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी येथे देव दिवाळीनिमित्त ३ दिवशीय वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज देव दिवाळी यात्रोत्सवाला स्थानिकांसह जिल्हा परजिल्ह्यातील सुमारे…
नागरी संरक्षण दल रत्नागिरीच्या जैतापूर आणि परिसरातील स्वयंसेवकांकडून नाटे पोलीस ठाण्याचा सत्कार; उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन
(राजापूर / राजन लाड) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते नुकताच नाटे पोलीस ठाण्याचा सत्कार करण्यात आला होता. उत्कृष्ट गुन्हे उकल, ISO मानांकन, तसेच CCTNS प्रणालीतील जिल्हास्तरीय…
सरन्यायाधीश गवई निरोप समारंभात म्हणाले, “मी धर्मनिरपेक्ष, मला बौद्ध धम्माचे..”
निवृत्तीच्या अखेरच्या दिवसात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले की, ते खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असून सर्व धर्मांवर विश्वास ठेवतात आणि बौद्ध धर्माचे आचरण करतात. धार्मिक अध्ययनात खोलवर गेले नसले तरी…

