उमराठमध्ये हेदवी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती; गावणंग कुटुंबीयांची कलात्मक गणेश सजावट
(गुहागर) गणेशोत्सवानिमित्त उमराठ (कोंडवीवाडी) येथील कलाकार संदेश पांडुरंग गावणंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वहस्ते एक आगळीवेगळी गणेश सजावट साकारली आहे. कोकण पर्यटनामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेल्या हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी-गणेश मंदिर…
मानसिक ताणतणाव आणि नैराश्य: कारण, लक्षणं आणि आयुर्वेदिक उपाय
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (Stress), चिंता (Anxiety) आणि नैराश्य (Depression) या समस्या सामान्य झाल्या आहेत. कामाचा ताण, डिजिटल माध्यमांचं अतिरीक्त उपयोग, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि झोपेचं अभाव यामुळे तरुणांपासून…
स्वप्नात मृत व्यक्ती दिसते? या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका!
अनेकांना झोपेत विविध प्रकारची स्वप्नं पडतात, कधी भीतीदायक, कधी विस्मयकारक, तर कधी भावना हलवून टाकणारी. स्वप्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यानुसार स्वप्नं केवळ मनाचे प्रतिबिंब नसून, ती आपल्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक…
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमध्ये भीषण अपघात : पादचाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर जखमी
(खेड / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने महामार्गाच्या कडेने चालणाऱ्या दोन…
लग्न तुटेल या भीतीने कट; तरुणीच्या खूनप्रकरणी तिघांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) मिरजोळे येथील २५ वर्षीय भक्ती मयेकर हिच्या खूनप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याचे दोन साथीदारांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८…
भगवतीनगर येथे समाजसेवक कै. पांडुरंग उर्फ आप्पा भोसले नामकरण फलकाचे अनावरण !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील मुख्य बाजारपेठेमध्ये आज सोमवारी १ सप्टेंबर रोजी भगवतीनगरचे समाजसेवक कै. पांडुरंग तथा आप्पा भोसले यांच्या नामकरण फलकाचे अनावरण गावातील यशस्वी उद्योजक तथा…
CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, आता कोणालाही…”; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
(मुंबई) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. आज (सोमवार) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या पार्श्वभूमीवर…
विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी; महावितरणकडून दि. ९ व १० सप्टेंबरला पडताळणी
(मुंबई) महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ…
ताफा थांबवून अपघातग्रस्तासाठी धावले मंत्री नितेश राणे
( चिपळूण ) खेड दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातस्थळी त्यांनी स्वतः ताफा थांबवून अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी…
बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुका बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत यशस्वी होऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. या…

